"क्लेमेंट ॲटली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
छो Wikipedia python library v.2
ओळ १:
{{माहितीचौकट पंतप्रधान
| नाव = क्लेमेंट अॅटलीॲटली
| लघुचित्र =
| चित्र =Clement Attlee.png
ओळ २०:
| तळटीपा =
}}
'''क्लेमेंट अॅटलीॲटली''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Clement Attlee''; ३ जानेवारी १८८३ - ८ ऑक्टोबर १९६७) हा [[ब्रिटन|ब्रिटिश]] [[राजकारण|राजकारणी]] व [[युनायटेड किंग्डम|युनायटेड किंग्डमचा]] पंतप्रधान होता. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धकाळात]] चर्चिलच्या सरकारात उप-पंतप्रधानपदी असलेल्या ॲटलीच्या [[मजूर पक्ष]]ाने १९४५ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भक्कम बहुमत मिळवले व ॲटली पंतप्रधान बनला.
 
महायुद्धानंतरच्या पुनर्बांधणीमध्ये ॲटली सरकारने ब्रिटनमधील अनेक पायाभुत सुविधा बळकट केल्या. तसेच ॲटलीच्या नेतृत्वाखाली ब्रिटनने [[भारत]], [[पाकिस्तान]], [[सिलोन]], [[बर्मा]], [[जॉर्डन]] इत्यादी वसाहतींना स्वातंत्र्य मंजूर केले. तसेच [[पॅलेस्टाईन]]मधील ब्रिटिश राजवटीचा अंत झाल्यामुळे स्वतंत्र [[इस्रायल]] देशाचा मार्ग खुला झाला.
ओळ ३१:
{{युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान}}
 
{{DEFAULTSORT:अॅटलीॲटली, क्लेमेंट}}
[[वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान]]
[[वर्ग:इ.स. १८८३ मधील जन्म]]