"अतिसार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 72 langlinks, now provided by Wikidata on d:Q40878
छो Wikipedia python library v.2
ओळ ४७:
अतिसार कशामुळे झाला आहे हे शोधून त्यावर उपचार करण्याने शरीरातील महत्त्वाचे क्षार आणि पाणी शरीरातून बाहेर जाणे थांबते. पाण्याचे शरीरातून होणारे उत्सर्जन दीर्घकाळ चालू राहणे घातक आहे. पण त्याच वेळी शरीरात अनावश्यक असलेला घातक पदार्थ बाहेर जाणे हा घातक पदार्थ बाहेर टाकण्याचा आवश्यक मार्ग असू शकतो.
अतिसार बरा करण्याचा परिणामकारक मार्ग म्हणजे आतड्यातील जिवाणूची पूर्ववत वाढ करण्यास मदत करणे. आतड्यात लॅक्टोबॅसिलस असिडोफिलस, लॅ. बायफिडस, आणि सॅकॅरोमायसिस बोउलार्डी हे तीन यीस्ट कुलातील जिवाणू आतड्याच्या सामान्य कार्यासाठी आवश्यक आहेत. प्रतिजैवेके संबंधी अतिसारामध्ये या तीन जिवाणूंची संख्या कमी झालेली असते. या जिवाणूंचा जैवौपचार पद्धतीत अतिसार नियंत्रणासाठी वापर होतो.
शरीरातील निघून गेलेल्या घटकांची भरपाई करणे अतिसारामध्ये तेवढेच आवश्यक आहे. झिंक पुरेशा प्रमाणात दिल्यानेशरीराची प्रतिकार यंत्रणा परत कार्यान्वित होते. शरीरातील झिंक (जस्त) कमी झाले असल्यास अतिसार दीर्घकालीन अतिसारामध्ये बदलतो. कुमारवयीन रुग्णामध्ये झिंक दिल्याने त्यांची वाढ पूर्ववत होते. भरपूर द्रवपदार्थ, दिल्याने शुष्कता येत नाही. ब्रॅट आहार दिल्याने आतड्यांची स्थिति पूर्ववत होते. ब्रॅट हे बनाना, राइस,अॅसपलॲसपल आणि टोस्ट चे लघुरूप आहे. या चार पदार्थाच्या आहारावर अवलंबून असलेल्या रुग्णामध्ये विरधळणारे आणि न विरघळणारे तंतू, आतड्याचा दाह न होता आहारातून मिळतात. टोस्ट थोडा काळा किंवा अधिक ब्राउन भाजला तर जिवाणू विषे चारकोल मध्ये शोषली जाऊन शरीरातून बाहेर जातात.
लहान मुलामध्ये आणि बालकामध्ये होमिओपॅथीच्या औषधाने अतिसारावर चांगला परिणाम होतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अतिसार" पासून हुडकले