"येन्स स्टोल्टेनबर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: साचा लावला using AWB
छो Pywikibot v.2
ओळ ३१:
| तळटीपा =
}}
'''येन्स स्टोल्टेनबर्ग''' ([[नॉर्वेजियन भाषा|नॉर्वेजियन]]: Jens Stoltenberg; १६ मार्च १९५९ - ) हा [[स्कॅंडिनेव्हियास्कँडिनेव्हिया]]मधील [[नॉर्वे]] देशाचा माजी [[पंतप्रधान]] आहे. तो २०००-२००१ व २००५-२०१३ दरम्यान ह्या पदावर होता.
 
मार्च २०१४ मध्ये स्टोल्टेनबर्गची [[नाटो]]च्या सरचिटणीसपदावर निवड करण्यात आली. तो ह्या पदाचा भार १ ऑक्टोबर २०१४ पासून सांभाळेल.