"फुटबॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Reverted 1 edit by 121.246.221.73 (talk) identified as vandalism to last revision by Pushkar Pande. (TW)
छो Pywikibot v.2
ओळ १८:
'''फुटबॉल''' हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात अकरा खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळाचे उद्दिष्ट आहे. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू पोहोचवेल (गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.
 
२१ मे १९०४ रोजी [[पॅरीस]] येथे [[फ्रान्स]], [[बेल्जियम]], [[नेदरलॅंडनेदरलँड]](हाॅलंड), [[डेन्मार्क]], [[स्पेन]], [[स्वीडन]] आणि [[स्वित्झर्लंड]] या देशांनी फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन ([[फिफा]]) ही संघटना स्थापन केली. [[इ.स. १८६३]] साली [[फुटबॉल असोसिएशन]] या इंग्लंडमधील संघटनेने फुटबॉल खेळास नियमबध्द केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन ([[फिफा]]) ही संघटना करते. या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा [[फिफा विश्वचषक|फुटबॉल विश्वचषक]] होय.
 
१९६२ च्या विश्वचषक स्पर्धेत [[चिली]] व [[इटली]] यांच्यातील सामन्यात [[पंच]] म्हणून काम बघणारे [[इंग्लिश]] पंच [[केन अॅस्टन]] हे रेड व यलो कार्डाचे जनक आहेत. त्यानंतर १९७० च्या विश्वचषक स्पर्धेत या कार्ड्सची सुरवात झाली आणि त्यानंतर संपूर्ण [[जग]]भरात याला मान्यता मिळाली. केवळ फुटबाॅलच नव्हे तर इतर अनेक खेळांमध्ये याचा वापर केला जातो.
ओळ ३८:
* [[स्पॅनिश ला लीगा]]
* [[इटालियन सेरी आ]]
* [[यु. ए. फा. चॅंपियन्सचँपियन्स लीग]]
* [[यु.ए.फा. कप]]
* [[एफ. ए. कप]]
"https://mr.wikipedia.org/wiki/फुटबॉल" पासून हुडकले