"टास्मानिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Wikipedia python library v.2
छो (Bot: Migrating 97 langlinks, now provided by Wikidata on d:Q34366)
छो (Wikipedia python library v.2)
'''टास्मानिया''' हे [[ऑस्ट्रेलिया]] देशाचे एक राज्य आहे. टास्मानिया खंडीय ऑस्ट्रेलियाच्या २४० किमी आग्नेयेस असून ह्या राज्यात टास्मानिया नावाचे प्रमुख [[बेट]] व इतर ३३६ लहान बेटे समाविष्ट केली गेली आहेत. [[होबार्ट]] ही टास्मानियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
[[आबेल टास्मान]] ह्या [[नेदरलॅंड्सनेदरलँड्स|डच]] शोधकाने इ.स. १६४२ साली टास्मानियाचा शोध लावला. ह्या साठी टास्मानचे नाव ह्या बेटाला देण्यात आले.
 
 
६३,६६५

संपादने