"१४ वे दलाई लामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
छो Wikipedia python library v.2
ओळ ८:
== लढा ==
दलाई लामा तिबेट मुक्तीसाठी विविध शांतताप्रिय मार्गानी झगडत आहेत, आंदोलने करीत आहेत व आपल्यावरील अन्यायाची गाथा जगासमोर हिरिरीनं मांडीत आहेत. जागतिक स्तरावर तिबेटची बाजू मांडण्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. याच कारणासाठी दलाई लामांच्या शांतताविषयक प्रयत्नांची दखल घेवून त्यांना [[इ.स. १९८९]] मध्ये [[नोबेल पारितोषिक]] देण्यात आले.
देश-विदेशात धर्म, तत्वज्ञान, अिहसा, जागतिक शांतता, करूणा, मानवी हक्क इत्यादी विषयांवर ते व्याख्याने देत आहेत. देश-विदेशातील अनेक विद्यापिठांनी त्यांना सन्माननिय डॉक्टरेटची पदवी देऊन गौरविले आहे. तसेच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांना मानचिन्हे व गौरवपत्रे दिली आहेत. आतापर्यंत त्यांनी जगभरातील ६२ देशांना भेटी दिल्या असून ७२पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यापकी ‘फ्रिडम इन एक्साईल’ व ‘माय लॅंडलँड एॅंण्डएँण्ड माय पीपल’ ही दोन त्यांची आत्मचरित्रपर पुस्तके आहेत.
[[चित्र:Bush, Byrd and Pelosi awarding the Dalai Lama.jpg|thumb|right|250px|[[जॉर्ज बुश]] यांच्या हस्ते सन्मान]]