"ऐरोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
{{Location map
| नाव = ऐरोली
|Mumbai
| स्थानिक =
| label={{PAGENAME}}
| चित्र = Airoli_Mulund_Bridge.jpg
|mark=<!--dot-->Red pog.svg
| नकाशा१ = मुंबई
|lat=19.158333
| देश = भारत
|long=72.999167
| राज्य = [[महाराष्ट्र]]
|position=right
| जिल्हा = [[ठाणे जिल्हा|ठाणे]]
|width=300
| स्थापना =
|caption={{PAGENAME}}
| क्षेत्रफळ =
|background=#FFFFDD
| उंची =
|float=right
| लोकसंख्या = २.०८ लाख
| घनता =
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| latd= 19 | latm= 08 | lats= 58 |latNS= N
| longd= 72 | longm= 59 | longs= 55 |longEW= E
}}
'''ऐरोली''' हे [[महाराष्ट्र]]ातील [[नवी मुंबई]] शहराचे एक नगर (नोड) आहे. [[नवी मुंबई महानगरपालिका|नवी मुंबई महानगरपालिकेच्या]] अखत्यारीत असलेले ऐरोली [[मुंबई महानगर क्षेत्र]]ाचा भाग आहे. १९९९ साली बांधला गेलेला [[ऐरोली पूल]] [[पूर्व दृतगती महामार्ग]]ाला [[ठाणे-बेलापूर रस्ता|ठाणे बेलापूर रस्त्यासोबत]] जॉडतो. हा पूल नवी मुंबईतील दोन पुलापैकी एक असून, दुसरा वाशी पुल आहे. ऐरोली व दिवा गाव हे [[सिडको]] द्वारा विकसित केले गेले व त्यानंतर एन.एम.एम.सी. ला हस्तांतरित केले गेले आहे. ऐरोली हे २८ (सेक्टर) क्षेत्रात विभागले गेले असून त्यातील २० क्षेत्र विकसित आहेत.
'''{{PAGENAME}} ''' हे [[मुंबई]]च्या [[मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य(हार्बर)|मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील]] एक स्थानक आहे. ऐरोली [[नवी मुंबई|नव्या मुंबईचे]] उपनगर आहे. ऐरोली हे वाशी, बेलापूर व खारघर ला बेस्ट, एन.एम.एम.टी. आणि लोकल ने जोडली गेली आहे. काही वर्षापूर्वी बनलेला मुलुंड-ऐरोली पुल हा मुंबईला जोडला गेला आहे. हा नवी मुंबईतील दोन पुलापैकी एक असून, दुसरा वाशी पुल आहे.
ऐरोली व दिवा गाव हे सिडको द्वारा विकसित केले गेले व त्यानंतर एन.एम.एम.सी. ला हस्तांतरित केले गेले आहे. ऐरोली हे २८ (सेक्टर) क्षेत्रात विभागले गेले असून त्यातील २० क्षेत्र विकसित आहेत.
 
==वाहतूक :-==
 
*रेल्वे: [[ऐरोली रेल्वे स्थानक]] [[मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य(हार्बर)|मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील]] एक स्थानक आहे. ठाणे - वाशी/ पनवेल/ नेरुळ लोकलने ऐरोलीला जाणे सोयीचे आहे. त्याचप्रमाणे वाशी - [[ठाणे लोकल पण उपलब्ध आहे.रेल्वे स्थानक|ठाणे]] ते ऐरोली ५-७ मिनिटाचे अंतर आहे. ऐरोली रेल्वे स्थानक सेक्टर ३ ला आहे.
 
*बस: [[बेस्ट]] बस ही ऐरोली ते वाशी, चेम्बूर, शीव, मुलुंड, भांडूप, पवई, दिंडोशी व बोरिवली पर्यंत आहे. [[नवी मुंबई महानगर परिवहन|एन.एम.एम.टी.]] बस ही ऐरोली ते वाशी, ठाणे, पनवेल, भायंदर, मुलुंड व बोरिवली पर्यंत आहे. बेस्ट व एन.एम.एम.टी. च्या ए.सी. बसेस ऐरोली ते वाशी, दिंडोशी व बोरिवली पर्यंत आहेत. ऐरोली बस डेपो सेक्टर ३ ला आहे.
 
==शाळा :-==
Line ३६ ⟶ ४०:
 
==बाह्य दुवे ==
*[http://airolisports.com/ ऐरोली स्पोर्टस्स्पोर्टस असोसिएशन]
*[http://www.newhorizonscholars.com न्यु होराईझन स्कॉलरसस्कॉलर्स स्कूल]
 
 
{{मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक, मध्य(हार्बर)|स्थानक={{PAGENAME}}|दक्षिणेकडचे स्थानक= रबाळे |उत्तरेकडचे स्थानक= ठाणे |स्थानक क्रमांक=२२|दूरध्वनी क्रमांक=|फॅक्स क्रमांक=|ई-मेल पत्ता=|संकेत स्थळ=|अंतर=|वृत्तपत्र विक्रेता|दूरध्वनी|पोलिस सहायता कक्ष|रेल्वे आरक्षण केन्द्र|टॅक्सी तळ|खाद्य-पेय विक्रेता|||}}
 
{{साचा:मुंबई महानगर क्षेत्र}}
 
{{Stub-भारतीय रेल्वे}}
 
[[वर्ग:मुंबईतील रेल्वे स्थानके]]
[[वर्ग:भारतीय रेल्वे]]
[[वर्ग:मध्य रेल्वे]]
[[वर्ग:नवी मुंबई]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ऐरोली" पासून हुडकले