"अपकेंद्र बल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर
ओळ १:
पदार्थाला वक्ररेषेत मार्गक्रमण करायला भाग पाडणाऱ्या बलाला अपकेंद्र बल असे म्हटले जाते. या बलाची दिशा प्रत्येक क्षणी पदार्थाच्या गतीच्या दिशेबरोबर काटकोनात आणि मार्गाच्या त्या क्षणीच्या वक्रताकेंद्राकडे असते. उदाहरणार्थ : वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या पदार्थावर अपकेंद्र बल काम करत असते. हे बल निसर्गात अस्तित्वात असणारे एखादे मुलभूत बल नसून वेगवेगळ्या प्रकारची बले एका विशिष्ट परिस्थितीमध्ये पार पाडत असणाऱ्या भूमिकेचे वर्णन आहे. पृथ्वीला सुर्याभोवती फिरायला भाग पाडताना सुर्य व पृथ्वी यांमधील गुरूत्वाकर्षणाचे बल हे अपकेंद्र बलाची भूमिका बजावते तर रस्त्यावरून धावणारी गाडी वळत असताना गाडीची चाके व रस्ता यांमधील घर्षणाचे बल अपकेंद्र बलाची भूमिका बजावते. १६५९ मध्ये डच भौतिकशास्त्रज्ञ ख्रिस्तियन हायजेन्स यांनी या बलाचे गणितीय वर्णन विकसित केले.
 
== गणिती सूत्र==
The magnitude of the centripetal force on an object of mass ''m'' moving at [[Speed#Tangential speed|tangential speed]] ''v'' along a path with [[Osculating circle|radius of curvature]] ''r'' is:<ref>{{cite book
| title = Facts and Practice for A-Level: Physics
| author = Chris Carter
| year = 2001
| isbn = 978-0-19-914768-7
| page = 30
| publisher = Oxford Univ Press
| location = S.l.
}}</ref>
:<math>F = ma_c = \frac{m v^2}{r}</math>
where <math>a_c</math> is the centripetal acceleration.
The direction of the force is toward the center of the circle in which the object is moving
 
[[वर्ग: भौतिकशास्त्र]]