"बोरची अणूची प्रतिकृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २:
 
==उगम==
विसाव्या शतकाच्या सुरूवातीला अर्नेस्ट रूदरफोर्ड यांनी स्वतः अणूवर केलेल्या प्रयोगांच्या आधारे अणूची प्रतिकृती सुचवली होती. या प्रतिकृतीमध्ये अणूमधील धन विद्युतभार हा अणूच्या मध्यभागी एका छोट्या जागेत असून इलेक्ट्रॉन्स हे या अणुकेंद्रकाभोवती फिरतात असे मानले गेले होते. परंतु [[अभिजात यामिकी]]च्या नियमांनुसार ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन वर्तुळाकार कक्षेत फिरत असताना विद्युतचुंबकीय प्रारण बाहेर टाकत राहतील. यामुळे त्यांची उर्जा आणि पर्यायाने त्यांच्या कक्षेची त्रिज्या कमी होत जाईल आणि ते अणुकेंद्रकात पडतील. अर्थात असे होत असेल तर अणूचे आणि पर्यायाने जगातील सर्व पदार्थांचे अस्तित्वच धोक्यात येते.
 
==अणुच्या उर्जा कक्षा==