"साचा:परीघ अभ्यस्तता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २:
नमस्कार {{लेखनाव}},

आपण [[विकिपीडिया:परिचय|मराठी विकिपीडियास]] दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळ्या संपादन प्रयत्नांबद्दल धन्यवाद ! आपण लिहिलेल्या [[........]] या लेखाची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता प्रथमदर्शनी साशंकीत आहे, कारण [[विकिपीडिया:परिचय|मराठी विकिपीडिया]] सर्वसाधारण वेबसाईट नाही, एक [[ज्ञानकोश]] आहे. मुक्त असला तरी त्यास ज्ञानकोशीय परिघाच्या मर्यादा आणि संकेत आहेत. विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय विश्वासार्हतेच्यामाहितीची निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने येथील संपादक लेखकांनी स्वत:च्या व्यक्तीगत मतांवर आधारीत अथवा स्वत:च्या मतांच्या प्रचारार्थ लेखन करणे/करवून घेणे अभिप्रेत नसते. तसे करणे विकिपीडियाच्या [[विकिपीडिया:परिचय|उद्देश व आधारस्तंभ]] यांस सुसंगत ठरत नाही.

येथील संकेतांना अनुसरून नसलेली आपली पाने काळाच्या ओघात वगळली सुद्धा जाऊ शकतात. इथे बरीचशी साहाय्यपाने शंका निरसन पाने उपलब्ध आहेत, आपण ती अभ्यासण्या साठी मराठी विकिपीडियाशी अभ्यस्त होण्यासाठी स्वत:स जरा अवधी द्यावा ही नम्र विनंती.

या सूचनेचा विस्तार

मराठी विकिपीडियाचा वाचक आणि संपादक वर्ग वैविध्यपूर्ण आहे त्यांच्या तेवढ्याच विविध अपेक्षा असतात आणि काही जणांना विकिपीडियाची पूर्ण माहिती असते ,काहींना काहीच पूर्व कल्पना नसते तर काही वेळा आपण गृहीत धरतो त्यापेक्षा स्वरूप वेगळे असते. त्यामुळे येथील साहाय्य लेखाच्या माध्यमातून [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा| हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा]] स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आपण [[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे|विकिपीडिया काय नव्हे]] हा लेखही अभ्यासू शकता.
मराठी विकिपीडिया एक [[विश्वकोश]] आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या [[विकिपीडिया:परिचय|उद्देश व आधारस्तंभ]] यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित [[ज्ञानकोश|ज्ञानकोशीय उल्लेखनीयता]] असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

* विकिपीडिया मूळ साहित्य अथवा विचार प्रकाशित करण्याचे माध्यम नव्हे
मजकुर वगळणे किंवा त्याचे [[विकिपीडिया:विकिकरण|विकिकरण]] करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर <nowiki>{{</nowiki>जाहिरात<nowiki>}}</nowiki> हा साचा लेखातून काढून टाकावा.
विकिपीडियावरील लेखन मूळ साहित्यकृती अथवा एखादे [[मूळ संशोधन]] असणे अपेक्षित नाही. अन्यत्र याआधी मांडलेल्या इतरांच्या साहित्याचा, माहितीचा, लेखनाचा किंवा संशोधनाचा संदर्भ म्हणून आधार देणे, मागोवा घेणे विकिपीडियावर अपेक्षित आहे. त्यामुळे स्वनिर्मित मूळ साहित्य, विचार, संशोधन प्रकाशित करण्याचे माध्यम म्हणून विकिपीडिया वापरू नये.

*विकिपीडिया प्रचाराचे अथवा जाहिरातीचे साधन नव्हे

मराठी विकिपीडिया एक [[विश्वकोश]] आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या [[विकिपीडिया:परिचय|उद्देश व आधारस्तंभ]] यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिकबिगर-व्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचेप्रसाराचे, जाहिरातीचे किंवा आपल्या फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा/ अप्रत्यक्ष माहिती देण्याचेमांडण्याचे साधन नाही. अर्थात संबधित [[ज्ञानकोश|ज्ञानकोशीय उल्लेखनीयता]] असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

*विकिपीडिया म्हणजे ब्लॉग, वेबस्पेस पुरवठादार कंपनी, सोशल नेटवर्क संकेतस्थळ अथवा कुणाचे स्मारक संकेतस्थळ नव्हे
विकिपीडिया म्हणजे [[ट्वीटर]], [[ऑर्कुट]] किंवा [[फेसबुक]] यांसारखे सोशल नेटवर्क संकेतस्थळ नव्हे. विकिपीडियावर तुम्ही स्वतःचा [[ब्लॉग]], [[संकेतस्थळ]] चालवू शकत नाही. विकिपीडियावरील पाने म्हणजे '''व्यक्तिगत संकेतस्थळे / वेबपाने नव्हेत'''

मराठी विकिपीडिया [[विश्वकोश|विश्वकोशास]] स्वत:च्या [[विकिपीडिया:विकिपीडियाच्या मर्यादा|मर्यादीत]] परिघाच्या कक्षेत येणार्‍या आपल्या सर्व अपेक्षांना ऊतराई होण्यास, येथिल ज्ञान आपल्या व्यक्तिगत आणि तुमच्या आप्तेष्टांच्या तसेच मराठी समाजाच्या उन्नतीत भर घालणारे व्हावे, यांकरिता आपल्या सदिच्छांची आणि सक्रीय पाठबळाची नितांत आवश्यकता आहे.

तरीही मराठी विकिपीडियासाठी आपण संपादन करू इच्छित अस लेख पान/विभागाची [[विकिपीडिया:उल्लेखनीयता|विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते]] बद्दल आपणास विश्वास असल्यास .पान/विभाग न वगळण्याबद्दल [[विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता]] येथे आपण आपले म्हणणे मांडू शकता.

Line १७ ⟶ ३९:

हा प्रतिबंधन संकेत केवळ वर नमुद केलेल्या परिघ मर्यादा आणि हितसंबधा बद्दल आहे; एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता [[विकिपीडिया:दृष्टिकोन|सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे)]] असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही.

तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून [[विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प]] येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे.

Line ४० ⟶ ६२:

या सूचनेचा विस्तार

मराठी विकिपीडियाचा वाचक आणि संपादक वर्ग वैविध्यपूर्ण आहे त्यांच्या तेवढ्याच विविध अपेक्षा असतात आणि काही जणांना विकिपीडियाची पूर्ण माहिती असते ,काहींना काहीच पूर्व कल्पना नसते तर काही वेळा आपण गृहीत धरतो त्यापेक्षा स्वरूप वेगळे असते. त्यामुळे येथील साहाय्य लेखाच्या माध्यमातून [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा| हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा]] स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आपण [[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे|विकिपीडिया काय नव्हे]] हा लेखही अभ्यासू शकता.

* विकिपीडिया मूळ साहित्य अथवा विचार प्रकाशित करण्याचे माध्यम नव्हे
विकिपीडियावरील लेखन मूळ साहित्यकृती अथवा एखादे [[मूळ संशोधन]] असणे अपेक्षित नाही. अन्यत्र याआधी मांडलेल्या इतरांच्या साहित्याचा, माहितीचा, लेखनाचा किंवा संशोधनाचा संदर्भ म्हणून आधार देणे, मागोवा घेणे विकिपीडियावर अपेक्षित आहे. त्यामुळे स्वनिर्मित मूळ साहित्य, विचार, संशोधन प्रकाशित करण्याचे माध्यम म्हणून विकिपीडिया वापरू नये.

*विकिपीडिया प्रचाराचे अथवा जाहिरातीचे साधन नव्हे

विकिपीडिया कोणत्याही बिगर-व्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रसाराचे, जाहिरातीचे किंवा आपल्या फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष माहिती मांडण्याचे साधन नाही. परंतु संबधित माहितीची यथायोग्य ज्ञानकोशीय नोंद घेण्यास या धोरणाची आडकाठी नाही.

*विकिपीडिया म्हणजे ब्लॉग, वेबस्पेस पुरवठादार कंपनी, सोशल नेटवर्क संकेतस्थळ अथवा कुणाचे स्मारक संकेतस्थळ नव्हे
विकिपीडिया म्हणजे [[ट्वीटर]], [[ऑर्कुट]] किंवा [[फेसबुक]] यांसारखे सोशल नेटवर्क संकेतस्थळ नव्हे. विकिपीडियावर तुम्ही स्वतःचा [[ब्लॉग]], [[संकेतस्थळ]] चालवू शकत नाही. विकिपीडियावरील पाने म्हणजे '''व्यक्तिगत संकेतस्थळे / वेबपाने नव्हेत'''

मराठी विकिपीडिया [[विश्वकोश|विश्वकोशास]] स्वत:च्या [[विकिपीडिया:विकिपीडियाच्या मर्यादा|मर्यादीत]] परिघाच्या कक्षेत येणार्‍या आपल्या सर्व अपेक्षांना ऊतराई होण्यास, येथिल ज्ञान आपल्या व्यक्तिगत आणि तुमच्या आप्तेष्टांच्या तसेच मराठी समाजाच्या उन्नतीत भर घालणारे व्हावे, यांकरिता आपल्या सदिच्छांची आणि सक्रीय पाठबळाची नितांत आवश्यकता आहे.

तरीही मराठी विकिपीडियासाठी आपण संपादन करू इच्छित अस लेख पान/विभागाची [[विकिपीडिया:उल्लेखनीयता|विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते]] बद्दल आपणास विश्वास असल्यास .पान/विभाग न वगळण्याबद्दल [[विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता]] येथे आपण आपले म्हणणे मांडू शकता.

:[[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा|हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा]] या लेखाचीसुद्धा दखल घेतल्यास दुधास साखरेचा गोडवा लाभेल. मराठी लोकांकरता असलेल्या या सार्वजनिक उपक्रमात आपण सकारात्मक योगदान देत राहाल असा विश्वास आहे. आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय लेखन वाचन घडत राहो ही शुभेच्छा..