"साचा:परीघ अभ्यस्तता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
नवीन पान: {{subst:हवे होते}}
 
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
नमस्कार {{लेखनाव}},
 
आपण [[विकिपीडिया:परिचय|मराठी विकिपीडियास]] दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळ्या संपादन प्रयत्नांबद्दल धन्यवाद ! आपण लिहिलेल्या [[मला वाचवा]] अजून वगळलेला नाही, लेखाची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता प्रथमदर्शनी साशंकीत आहे, कारण [[विकिपीडिया:परिचय|मराठी विकिपीडिया]] सर्वसाधारण वेबसाईट नाही, एक [[ज्ञानकोश]] आहे. मुक्त असला तरी त्यास ज्ञानकोशीय परिघाच्या मर्यादा आणि संकेत आहेत. विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय विश्वासार्हतेच्या दृष्टीने येथील संपादक लेखकांनी स्वत:च्या व्यक्तीगत मतांवर आधारीत अथवा स्वत:च्या मतांच्या प्रचारार्थ लेखन करणे/करवून घेणे अभिप्रेत नसते.
आपण [[विकिपीडिया:परिचय|मराठी विकिपीडियास]] दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळी अपेक्षा आणि प्रतिक्रीया नोंदवल्या बद्दल धन्यवाद ! मराठी विकिपीडियातील पुरेसे लेखन झालेल्या लेखांचा मार्ग [[विकिपीडिया:सफर|हा वाटाड्या]] प्रशस्त करू शकेल.आपण आपल्या प्रतिक्रीया संबधीत लेखाच्या चर्चा पाना सोबतच [[विकिपीडिया:चावडी|चावडीवर]] नोंदवू शकता.आपल्याला हवे असलेल्या लेखांची आणि लेखनाची नोंद [[विकिपीडिया:प्रकल्प/हवे असलेले लेख|हवे असलेले लेख]] अधीक श्रेयस्कर असेल. त्याकरिता खाली दिलेल्या बटनवर टिचकी मारून आपल्याला हवे असलेले लेखन नोंदवणे अधीक सोपे जाईल.
 
{{असेहवे}}
* विकिपीडिया मूळ साहित्य अथवा विचार प्रकाशित करण्याचे माध्यम नव्हे
विकिपीडियावरील लेखन मूळ साहित्यकृती अथवा एखादे [[मूळ संशोधन]] असणे अपेक्षित नाही. अन्यत्र याआधी मांडलेल्या इतरांच्या साहित्याचा, माहितीचा, लेखनाचा किंवा संशोधनाचा संदर्भ म्हणून आधार देणे, मागोवा घेणे विकिपीडियावर अपेक्षित आहे. त्यामुळे स्वनिर्मित मूळ साहित्य, विचार, संशोधन प्रकाशित करण्याचे माध्यम म्हणून विकिपीडिया वापरू नये.
 
*विकिपीडिया प्रचाराचे अथवा जाहिरातीचे साधन नव्हे
 
विकिपीडिया कोणत्याही बिगर-व्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रसाराचे, जाहिरातीचे किंवा आपल्या फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष माहिती मांडण्याचे साधन नाही. परंतु संबधित माहितीची यथायोग्य ज्ञानकोशीय नोंद घेण्यास या धोरणाची आडकाठी नाही.
 
*विकिपीडिया म्हणजे ब्लॉग, वेबस्पेस पुरवठादार कंपनी, सोशल नेटवर्क संकेतस्थळ अथवा कुणाचे स्मारक संकेतस्थळ नव्हे
विकिपीडिया म्हणजे [[ट्वीटर]], [[ऑर्कुट]] किंवा [[फेसबुक]] यांसारखे सोशल नेटवर्क संकेतस्थळ नव्हे. विकिपीडियावर तुम्ही स्वतःचा [[ब्लॉग]], [[संकेतस्थळ]] चालवू शकत नाही. विकिपीडियावरील पाने म्हणजे '''व्यक्तिगत संकेतस्थळे / वेबपाने नव्हेत'''
 
येथील संकेतांना अनुसरून नसलेली आपली पाने काळाच्या ओघात वगळली सुद्धा जाऊ शकतात.
 
मराठी विकिपीडियाचा वाचक आणि संपादक वर्ग वैविध्यपूर्ण आहे त्यांच्या तेवढ्याच विविध अपेक्षा असतात आणि काही जणांना विकिपीडियाची पूर्ण माहिती असते ,काहींना काहीच पूर्व कल्पना नसते तर काही वेळा आपण गृहीत धरतो त्यापेक्षा स्वरूप वेगळे असते. त्यामुळे येथील साहाय्य लेखाच्या माध्यमातून [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा| हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा]] स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आपण [[विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे|विकिपीडिया काय नव्हे]] हा लेखही अभ्यासू शकता.
 
 
<!--दाखवा-लपवा सुचना १ कोड चालू-->
<div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;">
Line १२ ⟶ २७:
अद्याप बर्‍याच विषयांवर मराठी विकिपीडियात पुरेसे लेखन होणे बाकी आहे.मराठी विकिपीडियास स्वयंसेवी [[विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र१#आवाहन : मराठीप्रेमी लेखक पाहिजेत!|मराठी लेखक आणि संपादकांची]] नितांत गरज आहे. सध्याच्या लेखकांवरील हा संपादन भार हलका करण्याकरिता तसेच [[विकिपीडिया:११-११-११ प्रकल्प|किमान १,११,१११]] लेखांचे ध्येय गाठणयाच्या दृष्टीने [[विकिपीडिया|मराठी विकिपीडियास]] प्रत्येक मराठी माणसाकडून फुल न फुलाची पाकळी, लेखन करून हवे आहे.यास्तव मराठी विकिपीडियाचे तुम्हाला आवडलेले [[विकिपीडिया:शंभर मराठी फायदे|फायदे]] तुमच्या प्रत्येक मराठी व्यक्तिस [[विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय|आवर्जून सांगावेत]] व मराठी विकिपीडियास [[सहाय्य:संपादन|संपादन सहाय्य]] देववावे हि नम्र विनंती.त्याच प्रमाणे मराठी विकिपीडिया आपल्या कडून इतर [[विकिपीडिया:सहकार्य|सहकार्याचे]]सुद्धा स्वागत करते.
 
मराठी विकिपीडिया [[विश्वकोश|विश्वकोशास]] स्वत:च्या [[विकिपीडिया:विकिपीडियाच्या मर्यादा|मर्यादीत]] परिघाच्या कक्षेत येणार्‍या आपल्या सर्व अपेक्षांना ऊतराई होण्यास, येथिल ज्ञान आपल्या व्यक्तिगत आणि तुमच्या आप्तेष्टांच्या तसेच मराठी समाजाच्या उन्नतीत भर घालणारे व्हावे, यांकरिता आपल्या सदिच्छांची आणि सक्रीय पाठबळाची नितांत आवश्यकता आहे.
</div></div></div><br />
<!-- दाखवा-लपवा सुचना कोड १ समाप्त Display area is above -->