"बोरची अणूची प्रतिकृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
अणुभौतिकीमध्ये, रूदरफोर्ड-बोर प्रतिकृती किंवा बोर प्रतिकृती ही [[अणू|अणुची]] अंतर्गत रचना स्पष्ट करणारी प्रतिकृती आहे. [[नील्स बोर]] यांनी १९१३ मध्ये ही प्रतिकृती मांडली. या प्रतिकृतीनुसार प्रत्येक अणुमध्ये धन विद्युतप्रभार असणारे अणुकेंद्रक असते आणि या अणुकेंद्रकाभोवती ऋण विद्युतप्रभार असणारे [[इलेक्ट्रॉन]] वर्तुळाकार रेषेत फिरत असतात. अणुकेंद्रक हे धन विद्युतप्रभार असणारे प्रोटॉन आणि कोणताही विद्युतभार नसणारे [[न्युट्रॉन]] यांनी बनलेले असते. अणुची ही प्रतिकृती आपल्या सौरमालेसारखीच आहे : अणुकेंद्रक हे सुर्यासारखे तर त्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन ग्रहांसारखे आहेत आणि गुरुत्वाकर्षणाएवजी येथे विद्युतचुंबकीय बल कार्यरत असते.
[[नील्स बोर]] यानी [[अणू|अणूच्या]] रुपाबद्दल सिद्धांत मांडला,त्यास "बोरची अणूची प्रतिकृती"(Bohr's Atomic Model) असे नाव देण्यात आले.यामध्ये त्यानी अणूवर भौतिकशात्राचे नियम लावून ३ सिद्धंात मांडले.
त्यानुसार [[बोरची त्रिज्या]],[[इलेक्ट्रॉन]] ची विशिष्ठ कक्षेतील ऊर्जा व कोनीय संवेग याबद्दल माहिती कळते.
 
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]