"अनिश्चिततेचे तत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: पुंज यामिकी मध्ये अनिश्चिततेचे तत्व हे अत्यंत मुलभूत तत्व आहे....
(काही फरक नाही)

२२:३७, ११ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

पुंज यामिकी मध्ये अनिश्चिततेचे तत्व हे अत्यंत मुलभूत तत्व आहे. यानुसार कोणत्याही कणाच्या भौतिक गुणधर्मांच्या मोजमापावर मुलभूत बंधने येतात. उदाहरणार्थे, एखाद्या कणाची गती आणि अवकाशातील त्याचे स्थान हे एकाच वेळी संपुर्ण अचुकतेणे मोजणे अशक्य आहे. १९२७ मध्ये वर्नर हायझेन्बर्ग यांनी हे तत्व मांडले.