"एलिस पार्क स्टेडियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:FIFA World Cup 2010 Slovakia Italy.jpg|250 px|इवलेसे|एलिस पार्क स्टेडियम]]
'''एलिस पार्क स्टेडियम''' हे [[दक्षिण आफ्रिका]] देशाच्या [[जोहान्सबर्ग]] शहरामधील एक [[रग्बी यूनियनयुनियन]] व [[फुटबॉल]] [[स्टेडियम]] आहे. ६०,००० पेक्षा अधिक आसनक्षमता असणारे एलिस पार्क १९२८ साली बांधले गेले अव् २००९ साली त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. १९९५ सालच्या [[रग्बी विश्वचषक]] स्पर्धेचा अंतिम सामना येथे खेळवला गेला होता. तसेच २००९ [[फिफा कॉन्फेडरेशन्स चषक]] स्पर्धेमधील ६ सामने व [[२०१० फिफा विश्वचषक]] स्पर्धेमधील ७ सामने एलिस पार्कमध्ये खेळवण्यात आले.
 
==बाह्य दुवे==