"कुर्ट ग्योडेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: thumb|220px|कुर्ट ग्योडेल '''कुर्ट ग्योडेल''' (जर्मन भाषा|ज...
 
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:1925 kurt gödel.png|thumb|220px|कुर्ट ग्योडेल]]
'''कुर्ट ग्योडेल''' ([[जर्मन भाषा|जर्मन]]: Kurt Friedrich Gödel; २८ एप्रिल १९०६, [[ब्रनो]], [[ऑस्ट्रिया-हंगेरी]] - १४ जानेवारी १९७८, [[प्रिन्स्टन, न्यू जर्सी|प्रिन्स्टन]], [[न्यू जर्सी]]) हा एक [[ऑस्ट्रिया|ऑस्ट्रियन]]-[[अमेरिका|अमेरिकन]] [[गणितज्ञ]], [[तर्कशास्त्र]]ज्ञ व तत्ववेत्ता होता.
 
[[व्हियेना]] येथे पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धाच्या]] सुरूवातीच्या काळात ग्योडेलने पत्नीसह [[अमेरिका|अमेरिकेला]] स्थानांतर केले. तो [[न्यू जर्सी]]च्या प्रिन्स्टन शहरामधील ''इन्स्टिट्यूट फॉर ॲड्व्हान्स स्टडीज'' ह्या संशोधन संस्थेमध्ये नोकरी स्वीकारली. १९४७ साली त्याने अमेरिकेचे नागरिकत्व घेतले. प्रिन्स्टन येथेच वास्तव्यास असलेला [[आल्बर्ट आईनस्टाईन]] व ग्योडेल हे चांगले मित्र होते.