"गोवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३:
|विधानसभा_संख्या = ४०
|नेता_पद_१ = {{AutoLink|गोव्याचे राज्यपाल|राज्यपाल}}
|नेता_नाव_१ = एस.सी.मार्गारेट जमीरअल्वा
|नेता_पद_२ = {{AutoLink|गोव्याचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री}}
|नेता_नाव_२ = मनोहर पर्रीकर
|नेता_पद_३ = {{AutoLink|न्यायालय}}
|नेता_नाव_३ = [[मुंबई उच्च न्यायालय]] -[[पणजी]],[[गोवा]] खंडपीठ
|स्थापित_दिनांक = [[३० मे]] [[इ.स. १९८७|१९८७]]
|क्षेत्रफळ_एकूण = 3702 ३७०२
|क्षेत्रफळ_आकारमान = 9
|क्षेत्रफळ_क्रमांक = २८२९ वे
|लोकसंख्या_वर्ष = २००१२०११
|लोकसंख्या_एकूण = 1400000 १,४५७,७२३
|लोकसंख्या_क्रमांक= २५ वे
|लोकसंख्या_घनता = 363 390
|न्यायालय = [[मुंबई उच्च न्यायालय]]
|जिल्हे = {{AutoLink|गोव्यातील जिल्हे|२}}
|संकेतस्थळ = goagovt.nic.in
Line ३२ ⟶ ३५:
 
'''गोवा''' हे [[भारत|भारतातील]] क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे ([[सिक्कीम]], [[मिझोरम]] व [[अरुणाचल प्रदेश]] या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या [[उत्तर दिशा|उत्तरेला]] [[महाराष्ट्र]], [[पूर्व दिशा|पूर्व]] व [[दक्षिण दिशा|दक्षिणेला]] [[कर्नाटक]] ही राज्ये, तर [[पश्चिम दिशा|पश्चिमेला]] [[अरबी समुद्र]] आहे. [[मार्च ११]] [[इ.स. १९९३|१९९३]] रोजी '''गोव्याला''' स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.</br>[[पणजी]] हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले [[वास्को दा गामा, गोवा|वास्को]] व [[पोर्तुगाल|पोर्तुगिजांचा]] ऐतिहासिक प्रभाव असलेले [[मडगांव]] ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगिजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. [[इ.स. १९६१|१९६१]]मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला.</br>
निसर्गसौंदर्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या [[समुद्रकिनारा|समुद्रकिनाऱ्यांमुळे]] गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दलदेखील प्रख्यात आहे. [[बॅसिलिका ऑफ बॉम जीझस]] हे [[आशिया|आशियातील]] सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. [[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये जैवविविधता आहे.
 
== नावाचा उगम ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गोवा" पासून हुडकले