"आसिफ अली झरदारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट पदाधिकारी | नाव = आसिफ अली झरदारी | लघुचित्र = | चित्र = Asif...
 
छोNo edit summary
ओळ २७:
'''आसिफ अली झरदारी''' ([[उर्दू भाषा|उर्दू]]: آصف علی زرداری; [[सिंधी भाषा|सिंधी]]: آصف علي زرداري; जन्म: २६ जुलै १९५५) हा एक [[पाकिस्तान]]ी राजकारणी व पाकिस्तानचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. २००८ ते २०१३ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेला झरदारी हा लोकशाही मार्गाने निवडुन आलेला व ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारा पाकिस्तानचा पहिलाच राष्ट्राध्यक्ष आहे.
 
पाकिस्तानची दिवंगत पंतप्रधान व लोकप्रिय पुढारी [[बेनझीर भुट्टो]]चा पती असलेला झरदारी भुट्टोच्या मंत्रीमंडळामध्ये अनेक खात्यांवर होता. १९९६ साली झरदारीला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शिक्षा झाली. २००४ साली तुरूंगातून सुटल्यानंतर झरदारीने पुढील अनेक वर्षे [[दुबई]]मध्ये व्यतीत केली. डिसेंबर २००७ मधील बेनझीर भुट्टोच्या हत्येनंतर झरदारी पकिस्तानात परतला व त्याने [[पाकिस्तान पीपल्स पार्टी]]चे नेतृत्व हाती घेतले. सप्टेंबर २००८ मध्ये तो निवडणुकीमध्ये विजय मिळवून पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष बनला. आपल्या कार्यकाळादरम्यान झरदारीने [[अफगाणिस्तान]]ात चालू असलेल्या युद्धामध्ये [[अमेरिका|अमेरिकेसोबत]] सहकार्य केले तसेच [[आंतररष्ट्रीयआंतरराष्ट्रीय नाणेनिधी]]कडून पाकिस्तानसाठी कोट्यावधी डॉलर्सचे कर्ज मिळवले.
 
{{कॉमन्स वर्ग|Asif Ali Zardari|{{लेखनाव}}}}