"संस्‍कृत भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधली.
No edit summary
ओळ १९:
'''संस्कृत''' ही एक ऐतिहासिक [[भाषा]] असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा [[हिंदू]], [[बौद्ध]], [[शीख]] आणि [[जैन]] धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती [[भारताच्या शासकीय राज्यभाषा|भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी]] एक आहे. [[नेपाळ]]मध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ "पाणिनी"ने इ.स. पूर्व काळात "अष्टाध्यायी" या ग्रंथाद्वारा संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तरी भारतीय भाषा जन्मल्या आहेत.
 
संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्‌, गीर्वाणवाणी, देवभाषा, अमरभारती इत्यादी नावे आहेत. कवी कालीदास हे संस्कृत भाषेचे आद्यकवी मानले जातात. [[मेघदुत]], [[ॠतुसंहार]]ː, [[रघुवंशम्]], [[कुमारसंभवम्]] ही त्यांची [[महाकाव्ये]] तर [[विक्रमोर्वशीयम्]], [[अभिज्ञानशाकुन्तलम्]], [[मालाविकाग्निमित्रम]] ही त्यांची [[नाटके]] जगप्रसिध्द आहेत.
 
==संस्कृत भाषेची निर्मिती==