"गमाल आब्देल नासेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ३२:
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा
}}
'''गमाल आब्देल नासेर''' ([[अरबी भाषा|अरबी]]: جمال عبد الناصر, १५ जानेवारी १९१८ - २८ सप्टेंबर १९७०) हा [[इजिप्त]] देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. १९५७ ते १९७० दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेला नासेर त्यापूर्वी देशाचा उपपंतप्रधान होता. १९३८ ते १९५२ दरम्यान इजिप्तच्या लष्करामध्ये राहिल्यानंतर नासेरने १९५२ सालच्या इजिप्तमधील क्रांतीमध्ये पुढाकार घेतला होता.