"न्यूटनचे गतीचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७२९ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
==विवेचन==
===पहिला नियम===
या नियमानुसार, पदार्थावर कोणतेही बाह्य बल प्रयुक्त होत नसेल तर तो पदार्थ दिशा आणि वेग[[चाल]] न बदलता सरळ रेषेत मार्गक्रमण करत राहतो. कोणत्याही पदार्थाची [[गती]] ही [[सदिश]] गोष्ट असते, म्हणजे तिला दिशा आणि परिमेय या दोन्ही गोष्टी असतात. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार बाह्य बल प्रयुक्त होत नसेल तर पदार्थाची गती (वेग) बदलत नाही.
 
न्युटनचा पहिला नियम हा [[जडत्वीय संदर्भचौकट | जडत्वीय संदर्भचौकटीची]] व्याख्या करतो. दुसरा आणि तिसरा नियम फक्त पहिल्या नियमानुसार निश्चित केलेल्या जडत्वीय संदर्भचौकटींमध्येच लागु पडतो.
 
===दुसरा नियम===
दुसऱ्या नियमानुसार, जडत्वीय संदर्भचौकटीमध्ये पदार्थावर प्रयुक्त होणारे एकुण बल हे त्या पदार्थाच्या रेषीय संवेगाच्या कालिक विकलजाशी समप्रमाणात असते. गणितीय भाषेत हे खालीलप्रमाणे लिहिता येते.
 
<math>\mathbf{F} = \frac{\mathrm{d}\mathbf{p}}{\mathrm{d}t} = \frac{\mathrm{d}(m\mathbf v)}{\mathrm{d}t}.</math>
 
<math>\mathbf{F} = m\,\frac{\mathrm{d}\mathbf{v}}{\mathrm{d}t} = m\mathbf{a},</math>
===तिसरा नियम===
 
१९३

संपादने