"सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
No edit summary
ओळ ४:
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये =
|राष्ट्र_ध्वज = Flag of Saint Vincent and the Grenadines.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coat of arms of Saint Vincent and the GrenadinesCoat_of_arms_of_Saint_Vincent_and_the_Grenadines.jpgsvg
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationSaintVincentAndTheGrenadinesVCT_orthographic.pngsvg
|राष्ट्र_ध्वज_नाव = ध्वज
|राष्ट्र_चिन्ह_नाव = चिन्ह
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationSaintVincentAndTheGrenadines.png
|राष्ट्र_नकाशा = Saint Vincent and the Grenadines-CIA WFB Map.png
|ब्रीद_वाक्य = "Pax et Justitia" ([[लॅटिन भाषा|लॅटिन]])<br />''शांतता व न्याय''
|राजधानी_शहर = [[किंग्सटाउन|किंग्जटाउन]]
|सर्वात_मोठे_शहर = [[किंग्सटाउन|किंग्जटाउन]]
|सरकार_प्रकार = संविधानिक एकाधिकारशाही
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[एलिझाबेथ दुसरी]]
|पंतप्रधान_नाव = [[राल्फ गोन्साल्वेस]]
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत = "Saint Vincent, Land so beautiful"
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = २७ ऑक्टोबर १९७९ [[युनायटेड किंग्डम]]पासून)
|राष्ट्र_गान =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = २७ ऑक्टोबर १९७९
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|राष्ट्रीय_भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन =
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = २०११९८
|राष्ट्रीय_प्राणी =
|राष्ट्रीय_पक्षी =
|राष्ट्रीय_फूल =
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = २०१
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ३८९
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के =
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = १८२१९६
|लोकसंख्या_संख्या = १,२००३,०००
|लोकसंख्या_घनता = ३०७
|प्रमाण_वेळ = - ४:००
|यूटीसी_कालविभाग = −०४:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = ७८४
|आंतरजाल_प्रत्यय = .vc
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = १.०८६२५९ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = ११,७००
|माविनि_वर्ष =२००७
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि = {{वाढ}} ०.७७२
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =९१ वा
|माविनि_वर्ग ={{Color|#009900|उच्च}}
}}
'''सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स''' (Saint Vincent and the Grenadines) हा [[कॅरिबियन]]मधील एक छोटा द्वीप-[[देश]] आहे. हासेंट देशव्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स [[कॅरिबियन समुद्र]]ातील कॅरिबियनमधील [[अँटिल्स]] द्वीपसमूहाचा भाग आहेअसून त्याच्या उत्तरेला [[सेंट लुसिया]], पूर्वेला [[बार्बाडोस]] तर दक्षिणेला [[ग्रेनेडा]] हे देश आहेत. ह्या देशाच्या अखत्यारीमध्ये सेंट व्हिन्सेंट हे मध्यम आकाराचे [[बेट]] व ''ग्रेनेडीन्स'' ह्या [[द्वीपसमूह]]ामधील अनेक लहान बेटे आहेत.
 
इ.स. १७१९ मध्ये हा प्रदेश [[फ्रेंच वसाहती साम्राज्य]]ाच्या अधिपत्याखाली आला. इ.स. १७६३ साली फ्रेंचांनी सेंट व्हिन्सेंटचा ताबा [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिशांकडे]] दिला. त्यापुढील २०० वर्षे ब्रिटिश साम्रज्याचा भाग राहिल्यानंतर १९७९ साली सेंट व्हिन्सेंटला स्वातंत्र्य मिळाले. आजच्या घडीला [[राष्ट्रकुल परिषद]]ेचा सदस्य असणाऱ्या सेंट व्हिन्सेंटमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही प्रकारचे सरकार आहे. [[युनायटेड किंग्डम]]ची राणी [[एलिझाबेथ दुसरी]] ही सेंट व्हिन्सेंटची [[जगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी|राष्ट्रप्रमुख]] असून [[राल्फ गोन्साल्वेस]] हा विद्यमान पंतप्रधान आहे.
 
[[केळे|केळ्याची]] लागवड व पर्यटन हे प्रमुख उद्योग असणाऱ्या सेंट व्हिन्सेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. सतत येणाऱ्या वादळांमुळे येथील अर्थव्यवस्थेला सर्रास धक्का बसतो.
 
== इतिहास ==
ओळ ६०:
== राजकारण ==
==अर्थतंत्र==
==खेळ==
 
[[क्रिकेट]] हा येथील एक लोकप्रिय खेळ असून सेंट व्हिन्सेंट [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ]]ाचा भाग आहे. [[अर्नोस वेल मैदान|अर्नोस व्हेल]] हे येथील एक प्रमुख स्टेडियम आहे.
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Saint Vincent and the Grenadines|{{लेखनाव}}}}
 
* {{संकेतस्थळ|http://www.gov.vc/|अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
* {{विकिअ‍ॅटलास|Saint Vincent and the Grenadines|{{लेखनाव}}}}
* {{विकिट्रॅव्हल|Saint Vincent and the Grenadines|{{लेखनाव}}}}
 
{{अमेरिका खंडातील देश}}