"फॅसिझम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
'''फॅसिझम''' किंवा '''फॅसिस्टवाद''' हे मूलगामी [[हुकुमशाही|अधिकारशाही]] [[राष्ट्रवाद|राष्ट्रवादाचे]] एक स्वरूप आहे, जे २०व्या शतकाच्या सुरुवातीस [[मध्य युरोप|मध्य-युरोपात]] ठळकपणे दिसू लागले. फॅसिझमच्या समर्थकांना किंवा फॅसिझमनुसार राज्यकारभार चालवणाऱ्यांना "''"फॅसिस्ट"''" म्हटले जाते. [[राष्ट्रीय सिंडिकेटवाद|राष्ट्रीय सिंडिकेटवादाने]] प्रभावित झालेल्या सुरुवातीच्या फॅसिस्ट चळवळी [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाच्या]] दरम्यान [[इटली]]मध्ये उदयास आल्या. फॅसिझममध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा [[उजवी विचारसरणी|उजव्या विचारसरणीच्या]] भूमिकेचा आणि [[डावी विचारसरणी|डाव्या विचारसरणीच्या]] राजकारणाचा संगम करण्यात आला होता. फॅसिझमचे हे वैशिष्ट्य [[उदारमतवाद]], [[मार्क्सवाद]] आणि पारंपारिक [[पुराणमतवाद]] ह्यांच्या विरुद्ध आहे. डाव्या-उजव्या विचारधारांच्या पारंपारिक मोजपट्टीवर फॅसिझमला सहसा कट्टर उजव्या बाजूचे मानले जाते. पण काही समिक्षकांनी आणि स्वतः फॅसिस्टांनी फॅसिझमची अशी मांडणी पुरेशी नसल्याचे सांगत त्यावर आक्षेप घेतला आहे.
 
राष्ट्रीय एकीकरणासाठी समाजात मोठ्या प्रमाणात उठाव घडवून आणून एका [[हुकुमशाही|सर्वंकषसत्तावादी]] राज्याची निर्मिती करणे ही फॅसिस्टांची भूमिका होती. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एका अशा पक्षाची निर्मिती जो फॅसिस्ट विचारधारेच्या तत्त्वांनुसार देशाला पुनर्स्थापित करण्यासाठी क्रांतिकारक राजकीय चळवळ उभारेल. जगभरातील फॅसिस्ट चळवळींमध्ये काही समान दुवे आहेत - राष्ट्राचे उदात्तीकरण, शक्तिशाली नेत्याप्रति भक्ती आणि समर्पण, तसेच अतिराष्ट्रवाद आणि [[लष्करसत्तावाद|लष्करसत्तावादावर]] विशेष जोर. फॅसिझमच्या धोरणानुसार राजकीय हिंसा, युद्ध आणि [[साम्राज्यवाद]] ही राष्ट्रीय आनंद पुनर्जागृत करण्याची साधने आहेत. फॅसिझमचे स्पष्ट प्रतिपादन आहे की शक्तिशाली देशांना स्वतःचे साम्राज्य विस्तारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ह्यासाठी स्वतःपेक्षा कमजोर देशांना विस्थापित करण्याचा पण त्यांना पूर्ण अधिकार आहे.
ओळ ८:
 
== व्युत्पत्ती ==
[[लॅटिन भाषा|लॅटिन भाषेतील]] "fasces" (''(फॅसेस)'') ह्या शब्दापासून [[इटालियन भाषा|इटालियन भाषेत]] "fascismo" (''(फॅसिझ्मो)'') ही संज्ञा वापरात आली. फॅसेस म्हणजे एका कुर्‍हाडीभोवती बांधलेला काड्यांचा गुच्छ, जे प्राचीन रोमन नागरी दंडाधिकार्‍याच्या अधिकाराचे चिन्ह होते. त्याचे लिक्टर्स स्वतःबरोबर फॅसेस बाळगत व दंडाधिकार्‍याच्या आदेशावरून लोकांना शारीरिक शिक्षा आणि मृत्युदंड देऊ शकत. ''फॅसिझमो'' ह्या संज्ञेचा संबंध इटलीमधील "fasci" (''(फॅसी)'') नामक राजकीय संघटनांसोबत सुद्धा आहे. फॅसी हे गिल्ड्स किंवा सिंडिकेट्स सारखे गट होते.
 
फॅसेस चिन्ह ''एकतेच्या बळाचे'' प्रतीक होते : एकटी काडी सहज मोडेल, पण त्यांचा गुच्छ मोडायला कठिण असतो. विविध फॅसिस्ट चळवळींनी अनेक तत्सम चिन्हे विकसित केली होती. उदाहरणार्थ, "falange" (''फॅलांज'') ह्या चिन्हात एका जोखांडाला पाच बाण एकत्र जोडलेले असत.
 
"Fascismo" (''(फॅसिझ्मो)'') चे इटालियन मधून [[इंग्रजी]]त भाषांतर करताना "Fascism" (''(फॅसिझम)'') झाले. इंग्रजीतून "''"फॅसिझम"''" ही संज्ञा [[मराठी]] साहित्यात जशीच्या तशी वापरण्यात आली. पण मराठीत "''"फॅसिस्टवाद"''" असाही समानार्थी शब्दप्रयोग केला जातो. [[हिंदी|हिंदी भाषेत]] ह्याला "''फासीवाद"फ़ासीवाद"''" ही संज्ञा वापरली जाते.
 
== व्याख्या ==
== परिभाषा ==
{{Main|फॅसिझमच्या परिभाषाव्याख्या}}
इतिहासकार, राजकीय शास्त्रज्ञ व इतर विद्वानांमध्ये फॅसिझमच्या तंतोतंत स्वरूपावर वादविवाद आहेत. फॅसिझमचे प्रत्येक रूप वेगळे आहे, ज्यामुळे त्याच्या केल्या गेलेल्या अनेक परिभाषाव्याख्या एकतर फारच ढोबळ किंवा फारच संकुचित जाणवतात.
 
फॅसिझमची एक सामान्य परिभाषाव्याख्या पुढील तीन संकल्पनांवर केंद्रित आहे :
* उदारमतवाद-विरोध, साम्यवाद-विरोध आणि पुराणमतवाद-विरोध ह्यांचा समावेश असलेले ''फॅसिस्ट नकार'';
* एका स्वयंघोषित आधुनिक संस्कृतीनुसार सामाजिक संबंधांची पुनर्रचना करण्याच्या हेतूने राष्ट्रवादी अधिकारशाहीद्वारे एका नियंत्रित अर्थव्यवस्थेच्या निर्मितीचे ध्येय;
ओळ ३१:
== इतिहास ==
 
=== ''फें दा स्येकल'' आणि मॉरासवादाचा व सोरेलवादाचा संगम (१८८० - १९१४) ===
 
=== पहिले महायुद्ध आणि परिणाम (१९१४ - १९२९) ===
"https://mr.wikipedia.org/wiki/फॅसिझम" पासून हुडकले