"बेनितो मुसोलिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९४५ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ ३३:
| तळटीपा =
}}
'''बेनितो मुसोलिनी''' हा इटलीचा भूतपूर्व पंतप्रधान व हुकुमशहा होता. इटलीमध्ये [[फॅसिस्ट राष्ट्रवादफॅसिझम]] निर्माणस्थापन करण्यात बेनितो मुसोलिनीने महत्त्वपूर्व भुमिका बजावली. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धामध्ये]] मुसोलिनीने [[नाझी जर्मनी]]सोबत दोस्ती केली व [[अक्ष राष्ट्रे|अक्ष राष्ट्रांमध्ये]] सहभाग घेतला.
 
एप्रिल १९४५ मध्ये अक्ष राष्ट्रांचा पराभव निश्चित झाल्यानंतर मुसोलिनीने [[स्वित्झर्लंड]]मध्ये पलायन करण्याचा प्रयत्न केला, पण त्या दरम्यान त्याला पकडून ठार मारण्यात आले.
 
[[वर्ग:इटलीचे पंतप्रधान]]