"पूर्णा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q982731
No edit summary
ओळ १९:
| तळटिपा =
}}
'''पूर्णा नदी''' चा उगम सातपुड्याच्या डोंगरांत मध्यप्रदेश राज्याच्या दक्षिण भागात भैसदेही येथून झाला आहे. ही नदी तापी नदीला संमातर अशी पश्चिमेकडे वाहत वाहत, शेवटी चांगदेव येथे(जळगाव जिल्हा) तापी नदीला मिळते. [[आरणा नदी]], [[आस नदी]],[[उतावळी नदी]], [[उमा नदी]], [[काटेपूर्णा नदी]], [[गांधारी नदी]], [[चंद्रभागा नदी]], [[नळगंगा नदी]], [[निपाणी नदी]], [[निर्गुणा नदी]], [[पेढी नदी]], [[बोर्डी नदी]], [[मन नदी]], [[मास नदी]], [[मोर्णा नदी]], [[वाण नदी]], [[विश्वगंगा नदी]], [[विश्वामित्री नदी]](?), [[शहानूर नदी]], [[ज्ञानगंगा नदी]]या पूर्णेच्या उपनद्या आहेत. पूर्णा नदी ही [[तापी नदी]] ची उपनदी आहे. पूर्णा नदी अमरावती, अकोला,[[बुलढाणा जिल्हा| बुलढाणा]] व जळगाव या जिल्ह्यांमधून वाहते. पूर्णा नदीचे खोरे सुमारे ७५०० किलोहेक्टर इतके आहे.
 
पूर्णा नदीला संपूर्णा नदी किंवा पयोष्णी नदी असेही म्हणतात,