"तमिळ भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३३:
== इतिहास ==
[[चित्र:Ancient Tamil Script.jpg|thumb|right| [[तंजावुर]] येथील बृहदेश्वराच्या देवतील प्राचीन तमिळ लिपीतील लेख.]]
भाषाशास्त्रज्ञ [[ भद्रीराजू कृष्णमुर्ती ]] यांच्या मते, एक द्राविड भाषा म्हणून तामिळ , एक [[ आद्यभाषा ]] किंवा [[ आद्यद्राविड ]] भाषेपासून विकसित झाली असावी. [[ आद्य- द्रविडी ]] भाषिक पुनर्रचना शक्यतो भारतीय द्वीपकल्पासारखा कमी उंचीच्या प्रदेशात साधारणतः आजच्या [[गोदावरी ]] नदी खोरे प्रदेशात इ.स.पु.तिसर्‍या शतकात बोलली जात होती असे पुराव्यांवरून दिसून येते. साहित्य पुरावा यानुसार आद्य-द्रविडी च्या भाषिकांची संकुल संबद्ध संस्कृती [[दक्षिण भारत|दक्षिण भारतात]] होती असे सुचवितो.<ref>{{Harvnb|Southworth|2005|pp=249–250}}</ref> [[इतिहास]] वरून असे दिसून येते की, तमिळ भाषा २२ [[द्राविड भाषा]] यांपैकी सर्वात आधी बोलली जात होती. इ.स.पु.२ ऱ्या शतकाच्या मध्यापासून तमिळ रूढ झाली.इ.स.पु.३ ऱ्या शतकात तमिळ संघटीत झाली.<ref>{{Harvnb|Southworth|2005|pp=250–251}}</ref> तमिळची लिपी ही त्या काळानंतर [[तमिळ-ब्राम्ही]] लिपीपासून विकसित करण्यात आली.तमिळ साहित्य हे भारतातील सर्वात प्राचीन असून या साहित्यावर संस्कृतचा परिणाम नाही. <ref>Sivathamby, K (December 1974) [http://www.jstor.org/pss/3516448 Early South Indian Society and Economy: The Tinai Concept], Social Scientist, Vol.3 No.5 Dec 1974</ref>तमिळ विद्वानांनी तमिळ भाषेचे तिच्या इतिहासानुसार तीन कालखंडात वर्गीकरण केले आहे:
प्राचीन तमिळ (इ.स.पु.३००-इ.स.७००),मध्ययुगीन तमिळ (इ.स.७००-इ.स.१६००) आणि आधुनिक तमिळ (इ.स.१६००-वर्तमान).<ref name="Lehmann 1998 75">{{Harvnb|Lehmann|1998|p=75}}</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तमिळ_भाषा" पासून हुडकले