"विज्ञान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
{{कामचालू}}
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ८:
==कार्ये==
{{विकिकरण}}
विज्ञानाची कार्ये अनेक आहेत. वस्तुस्थितीच्या घटकांचे वर्गीकरण व वियलेषणविश्लेषण करणे, त्यांतील परस्परसंबंधांचे सार्वत्रिक नियम शोधणे, अशा नियमांच्या साहाय्याने अमुक घटना निश्चित अमुक वेळी होणारच असे वर्तविणे (ज्rा्ग्म्ूग्दह), या ज्ञानापासून मानवी जीवनाच्या साफल्यासाठी उपयोगी ठरेल अशी तंत्रविद्या (ूाम्प्हदत्दुब्) निर्माण करणे इत्यादी विज्ञानाची कार्ये समजण्यात येतात.

पण तात्तविकतात्विक दृष्टया यांपेकीयां पैकी सर्वांत प्रमुख कार्य म्हणजे सृष्टीतील संगती जाणणे, तिचे रहस्य उलगडणे हे होय. वस्तुस्थितीतील सुटयासुटया घटकांची माहिती होणे याला फारसे महत्त्व नाही; महत्त्व आहे ते या घटकांतील परस्परसंबंधांविषयीचे नियम सापडण्याला. असे नियम सापडणे म्हणजे सृष्टीतील घटकांचा व घटनांचा अर्थ लावणे होय. कोणतीही घटना समजणे म्हणजे ती कोणत्या सृष्टिनियमानुसार होते हे कळणे. काय केले असता काय होईल हे कळले म्हणजे विज्ञानाचे कार्य संपले असे नाही. विज्ञानाचा रोख जे घडते ते कोणत्या सृष्टिनियमानुसार घडते व कसे घडते हे शोधून काढण्यावर असतो. सृष्टीचे रहस्य जाणणे हे विज्ञानाचे ध्येय असते.
 
विज्ञानाला स्वतःची अशी परंपरा असते. कोणताही वैज्ञानिक अशा परंपरेतच कार्य करतो. आधीच्या वेज्ञानिकांनी शोधून जतन केलेले सृष्टीचे ज्ञान त्याला पूर्वसंचित म्हणून मिळते व त्यात तो आपल्या शोधाची भर टाकत असतो. अशी एखादी घटना त्याच्या अवलोकनात येते की, जिचा अर्थ उपलब्ध ज्ञानाच्या जोरावर लावता येत नाही. असे झाले की, वैज्ञानिकसमस्या निर्माण होते आणि तिच्या दडपणामुळे विज्ञानाची प्रगती होते. समस्या सोडविण्यासाठी नवे सृष्टिनियम शोधावे लागतात, जुन्या नियमांत बदल करावे लागतात, आणि काही काही वेळा जुना संकल्पनाव्यूह पूर्ण बाजूला सारावा लागतो.
Line १९ ⟶ २१:
 
तिसरे उदाहरण मानसव्यवहाराबद्दलचे आहे. माणूस आजारी पडला म्हणजे त्याला शारीरिक कारणे असतात असे आपण धरून चालतो. पण काही वेळा शरीर सुस्थितीत असतानादेखील माणसांना आजार होतो. या आजाराचे कारण मानसिक असले पाहिजे असा फ्राॅइडने कयास केला. पण या कारणांची रोग्याला जाणीव नसल्याने ही कारणे जाणिवेच्या पलीकडे असलेल्या मनोव्यापारांत शोधली पाहिजेत असाही त्याने कयास केला. या मनोव्यापारांचा संपूर्ण आराखडा फ्राॅइडने तयार केला, आणि अनेक रोग्यांवर उपचार करताना त्याला आपल्या कल्पनेच्या खरेपणाचा पडताळा आला. तसेच आपण बोलताना, लिहिताना ज्या चमत्कारिक व एरव्ही अनाकलनीय ठरतील अशा चुका करतो त्यांच्यावर, आणि आपली स्वप्ने, दिवास्वप्ने, मनोविकृती, आपल्या सांस्कृतिक जीवनाची काही वेशिष्टये, चमत्कृतिजन्य विनोद इत्यादिकांवरही या सिद्धान्तामुळे नवा प्रकाश पडला. वस्तुस्थितीच्या अवलोकनामुळे फ्राॅइडच्या अभ्युपगमाला भक्कम पाया मिळाल्याने तो मनोविज्ञानात व वेद्यकशास्त्रात महत्त्वाचा सिद्धान्त म्हणून प्रस्थापित झाला.<ref>http://www.cfilt.iitb.ac.in/soundarya/sm1.html</ref>
 
==संदर्भ==
<references/>
"https://mr.wikipedia.org/wiki/विज्ञान" पासून हुडकले