"कोस्टा रिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q800
छो Images
ओळ ५:
|राष्ट्र_ध्वज = Flag of Costa Rica.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coat of arms of Costa Rica.svg
|जागतिक_स्थान_नकाशा = Costa Rica (orthographic projection).svg
|राष्ट्र_नकाशा = Cs-map-EN.png
|ब्रीद_वाक्य =
ओळ १२:
|सरकार_प्रकार = अध्यक्षीय [[प्रजासत्ताक]]
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[लाव्रा चिनचिया]]
|राष्ट्र_गीत = ''NobleViva patria,siempre tuel hermosatrabajo banderay la paz'' <br />(महाननेहमी राष्ट्रभुमी,थेट आपलाकाम सुंदरआणि ध्वजशांती)
|sovereignty_type = स्वातंत्र्य
|sovereignty_note = घोषणा
ओळ ४८:
}}
'''कोस्ता रिकाचे प्रजासत्ताक''' हा [[मध्य अमेरिका|मध्य अमेरिकेतील]] एक [[देश]] आहे. कोस्टा रिकाच्या उत्तरेला [[निकाराग्वा]], आग्नेयेला [[पनामा]], पूर्वेला [[कॅरिबियन समुद्र]] तर पश्चिम व दक्षिणेला [[प्रशांत महासागर]] आहेत. [[सान होजे, कोस्टा रिका|सान होजे]] ही कोस्टा रिकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
[[File: LocationCostaRica.svg|left|270px]]
[[File:Collage Costa Rica.jpg|left|thumb|260px|कोस्टा रिका चित्रे, सर्वात मान्यताप्राप्त राष्ट्रीय मूल्यांचे चिन्ह]]
 
 
अधिकृतपणे लष्कर बरखास्त करणारा कोस्टा रिका हा जगातील सर्वात पहिला देश होता. [[मानवी विकास सूचक]], स्वच्छ पर्यावरण, प्रदूषणबंदी इत्यादी बाबींमध्ये कोस्टा रिका [[लॅटिन अमेरिका|लॅटिन अमेरिकेतील]] व जगातील सर्वोत्कृष्ट देशांपैकी एक आहे. तसेच कोस्टा रिका जगातील सर्वांत आनंदी देशांपैकी एक आहे.