"हिरोहितो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q34479
No edit summary
ओळ ३९:
[[चित्र:Hirohito 1983.jpg|150px]]
 
'''इचितोमिया हिरोहितो''' (१९०१ १९८९) [[जपान|जपानच्या]] पुनरुत्थानासाठी अथक परिश्रम घेणारे सम्राट होते. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धात]] जपानचा पराभव झाला, देश बेचिराख झाला तरीही प्राप्त परिस्थितीस सामोरे जाणारे सम्राट हिरोहितो हे आधुनिक जपानचे निर्माते होत.
 
हिरोहितो यांचे शिक्षण राजकुमारांच्या खास शाळेत झाले. राजकुमारासाठी आवश्यक सर्व शिक्षण त्यांनी घेतले, ते योद्धा बनले पण मनाने ते तत्त्वज्ञ व विचारवंत होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/हिरोहितो" पासून हुडकले