"अलेक्झांडर फ्रेई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १४:
youthclubs = <!--No info--> |
years = २००६-२००९<br />२००९-२०१३ |
clubs = [[बोरुसिया डॉर्टमुंड]]<br />एफ.सी. बासल |
caps(goals) = |
nationalyears = २००१-२०११ |
ओळ २२:
ntupdate = जाने २०१३
}}
'''अलेक्झांडर फ्रेई''' (Alexander Frei, जन्म: १५ जुलै १९७९) हा एक [[स्वित्झर्लंड]]चा निवृत्त [[फुटबॉल]]पटू आहे. [[स्वित्झर्लंड फुटबॉल संघ]]ाचा कर्णधार राहिलेल्या फ्रेईने स्वित्झर्लंडसाठी ८४ सामन्यांमधून ४२ गोल नोंदवले. फ्रेई [[युएफा यूरो २००४|२००४]] व [[युएफा यूरो २००८|२००८]] सालच्या युरोपियन स्पर्धांमध्ये व [[२००६ फिफा विश्वचषक|२००६]] व [[२०१० फिफा विश्वचष|२०१०]] विश्वचषक स्पर्धांमध्ये स्वित्झर्लंड संघाचा भाग होता.
 
==बाह्य दुवे==