"साहित्य अकादमी पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ३:
[[इ.स. २००८]] सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीतील [[लेखक]] व कादंबरीकार [[श्याम मनोहर]] यांना ''उत्सुकतेने मी झोपलो'' या कादंबरीसाठी मिळाला.
[[इ.स. २०१०]] सालचा पुरस्कार सरोज देशपांडे यांना ’अशी काळवेळ’ नावाच्या, मूळ शशी देशपांडेलिखित ''अ मॅटर ऑफ टाइम'' या पुस्तकाच्या अनुवादासाठी मिळाला.
 
==कवितासागर साहित्य अकादमी KavitaSagar Sahitya Akademi==
कवितासागर साहित्य अकादमी KavitaSagar Sahitya Akademi
डॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक - कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, मायस्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र
====================================================================================================================================================================================
वार्षिक सभासदत्वासाठी अर्ज: एप्रिल 01, 2014 - मार्च 31, 2015 An application for the annual membership: April 01, 2014 - March 31, 2015
 
आपणांस लागू पडणा-या खालील प्रकारावर (√) अशी खुण करावी. (आवश्यकता भासल्यास एका पेक्षा अधिक प्रकारावर खुण करता येईल.)
[ ] लेखक [ ] कवी [ ] अनुवादक [ ] पत्रकार [ ] संपादक [ ] प्रकाशक [ ] नाटककार [ ] विनोदी लेखक [ ] कादंबरीकार [ ] कथाकार [ ] निबंधकार [ ] इतिहास संशोधक [ ] समीक्षक [ ]__________
नाव Name
शिक्षण Education
पत्ता Address
 
दूरध्वनी Telephone
मोबाईल Mobile
ई - मेल E-mail
वय / जन्मतारीख Age / Date of Birth
व्यवसाय Profession
छंद Hobbies
 
पुस्तकाचे नाव साहित्य प्रकार प्रकाशक / प्रकाशन संस्था पृष्ठ किंमत प्राप्त पुरस्कार
 
नियतकालीकाचे नाव प्रकाशन दिनांक / पृष्ठ क्रमांक साहित्याचे शीर्षक साहित्याचा प्रकार
 
o वरील माहिती माझ्या समजुतीप्रमाणे खरी असून कवितासागर साहित्य अकादमीचे वार्षिक सभासदत्व स्वीकारण्यास अर्ज करीत आहे. त्याबद्दल चूक आढळून आल्यास माझे सभासदत्व रद्द करणेस माझी हरकत नाही.
o कवितासागर साहित्य अकादमीचे वार्षिक सभासदत्व स्वीकारल्यानंतर कवितासागर साहित्य अकादमीच्या आचारसंहितेचे मी काटेकोरपणे पालन करीन व अकादमीच्या प्रसार / प्रचारासाठी प्रयत्न करीन.
o अकादमीच्या सर्व सभांना मी उपस्थित राहीन व सर्व उपक्रमात सक्रिय सहभागी होईल.
o माझ्या सर्व प्रकाशित साहित्याची एक - एक प्रत विनामूल्य अकादमीकडे सादर करेन. कवितासागर साहित्य अकादमीची वार्षिक वर्गणी रुपये _____ सोबत Money Order / Demand Draft द्वारा “कवितासागर” या नावाने पाठवीत आहे, तसेच माझे दोन छायाचित्र अर्जासोबत देत आहे. कृपया मला अकादमीचे वार्षिक सभासदत्व देण्यात यावे हि विनंती.
o वार्षिक सभासद शुल्क: [ ] विद्यार्थी - 325/- [ ] व्यक्ती - 375/- [ ] संस्था - 1200/-
 
स्वाक्षरी Signature ______________ दिनांक Date ___________ ठिकाण Place _____________
 
 
डॉ. सुनील पाटील, संचालक - कवितासागर साहित्य अकादमी, टपाल पेटी ६९, जयसिंगपूर - ४१६१०१, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर
दूरध्वनी: ०२३२२ - २२५५००, ९९७५८७३५६९, sunildadapatil@gmail.com, sabdainindia@gmail.com
 
 
 
आम्ही आपल्यासाठी हे करू...
 
• कवितासागर नियतकालिकामधून व कवितासागर दिवाळी अंकामधून आपले साहित्य प्रसिद्ध करण्यास प्राधान्य.
• कवितासागर प्रकाशनामार्फत प्रसिद्ध सर्व मासिके / पुस्तकावर 10% विशेष सवलत देण्यात येईल.
• आपला प्रवेश अर्ज व वार्षिक सभासद शुल्क प्राप्त झाल्यानंतर लगेचच सभासद प्रमाणपत्र पाठविण्यात येईल.
• कवितासागर द्वारा आयोजित व प्रायोजित कवी संमेलनामधून आपले साहित्य सादर करण्यासाठी प्राधान्य.
• विविध साहित्यिक व सामाजिक संस्था यांच्या द्वारा आयोजित साहित्यिक उपक्रमांची माहिती, साहित्यिक स्पर्धा, संमेलने, मेळावे, कार्यशाळा साहित्यिक शिष्यवृत्ती, साहित्यिक मानधन आणि साहित्यिक पुरस्कार यांची माहिती अकादमीच्या सर्व सभासदांना वेळो - वेळी देण्यात येईल.
• कवितासागर प्रकाशना अंतर्गत विविध योजना व उपक्रमामध्ये अकादमीच्या सभासदांना प्राधान्य देण्यात येईल.
• अकादमीशी सलग्न विविध मासिके / दिवाळी अंकामधून अकादमीच्या सभासदांना साहित्य प्रसिद्धीसाठी प्राधान्य.
• अकादमीच्या सभासदांच्या पुस्तक प्रकाशन, परीक्षण आणि प्रदर्शनासाठी मार्गदर्शन.
• कवितासागर प्रकाशनामार्फत पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.
• अकादमीच्या सभासदांची प्रसिद्ध झालेली पुस्तके ई-बुक स्वरुपात तयार करण्यासाठी मार्गदर्शन व प्राधान्य.
• सभासदांच्या नवीन पुस्तकांची ISBN नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन व प्राधान्य.
• सभासदांच्या नवीन पुस्तकांची कॉपी राईट नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन व प्राधान्य.
• सभासदांच्या पुस्तकांची परीक्षणे / पुस्तक परिचय विविध नियतकालिकामधून प्रसिद्ध करण्यासाठी मार्गदर्शन.
• अकादमीचे मुखपत्र "कवितासागर" च्या वार्षिक वर्गणीवर अकादमीच्या सभासदांना 10% विशेष सवलत.
• अकादमीच्या सभासदांना आपल्या परिसरात साहित्यिक मेळावा, कार्यशाळा, कवी / साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन केले जाईल.
• अकादमीच्या सभासदांना अल्प देणगीमूल्यात ग्रंथालयाची सोय; बाहेरगावच्या सभासदांना टपालाद्वारे पुस्तके पाठविली जातात.
• अकादमीच्या सभासदांचा साहित्यिक परिचय "कवितासागर" नियतकालिकामधून प्रसिद्ध करण्यासाठी प्राधान्य.
• सभासदांना अकादमी द्वारा निर्मित व वितरीत सर्व ई-बुक्स संपूर्णपणे मोफत दिली जातील.
• अकादमीच्या ई-लायब्ररी मध्ये असलेल्या ई-पुस्तकांचा व ई-नियतकालिकांचा सभासदांना संपूर्णपणे मोफत लाभ घेता येईल.
• ६० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या किंवा मागील वर्षापासून सातत्यपूर्ण समाज प्रबोधनपर, समाजोपयोगी व सकस लिखाण करणा-या साहित्यिकांना अकादमीच्या वतीने दिल्या जाणा-या दरमहा मानधन योजनेसाठी अकादमीच्या सभासदांकडून आलेल्या प्रस्ताव अर्जांना प्राधान्य.
• अकादमी द्वारा दिल्या जाणा-या विविध साहित्य व सामाजिक पुरस्कारांसाठी अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.
• अकादमी द्वारा आयोजित पुस्तक वितरण व पुस्तक प्रदर्शनामध्ये अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.
• अकादमी द्वारा निर्मित विविध साहित्यिक सूची व ग्रंथ सूची मध्ये अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.
 
==भाषा==
Line ८ ⟶ ८१:
 
आसामी, इंग्रजी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराथी, डोग्री, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मणिपुरी, मराठी, मलयालम, मैथिली, राजस्थानी, संथाळी, संस्कृत, सिंधी व हिंदी.
 
==मराठीतील पुरस्कार विजेते==
* १९५५ – [[तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी]]– 'वैदिक संस्कृतीचा विकास'