"विकिपीडिया:स्वयंशाबीत सदस्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: चित्रपतंग / BUTTERFLY / तितली / फुलपाखरू /సీతాకోకచిలుక / تیتلی / ಬಟರ್ಫ್ಲೈ / KELEB...
 
उत्पात
ओळ १:
चित्रपतंग / BUTTERFLY / तितली / फुलपाखरू /సీతాకోకచిలుక / تیتلی / ಬಟರ್ಫ್ಲೈ / KELEBEK / バタフライ / PAPILIO / BORBOLETA /BƯỚM /வியக்கத்தக்க / 蝴蝶 / פרפר / БАБОЧКА / MARIPOSA /pūrerehua
 
[http://www.facebook.com/chitrapatang www.facebook.com/chitrapatang]
<gallery>
चित्र:
[[चित्र:Https://www.facebook.com/photo.php?fbid=587177771336848&l=de43a5f2b0|इवलेसे|chitrapatang]]
 
 
सदर चिन्ह चित्रपतंग कला कार्यशाळा / शैक्षणिक कला संस्था यांच्यासाठी (फेब्रुवारी २०१३ साली) चित्रपतंग संस्था अध्यक्ष - सह निर्माते श्रीनिवास आगवणे यांनी तयार केले असून , कला ही माणसाला आयुष्यात 'राजा' बनवते म्हणून त्याची संकल्पना एका राजमुकुटावरून घेण्यात आलेली आहे .त्यातील चित्रपतंग म्हणजे फुलपाखरू, हे आपल्या कमी जीवनकाळातही स्वत:च्या अस्तित्वाने इतरांना आनंद देते. साऱ्या निसर्गातील केवळ सुंदर अशा फुलांशी संपर्क राखते.शक्ती आणि बुद्धीचे प्रतिक असलेला गजराज फुलपाखरामागे नम्रपणे उभा आहे . तसेच सुंदरतेने नटलेली - मोर जोडी. जी कुटुंबातील स्थैर्य आणि सहजता दर्शविते. त्याखाली असलेले आठ पाकळ्यांचे फुल - दिवसभरातील रसिकता -संवेदनशीलता जपण्याचे आठ तास सुचवतात. " स्वत:ला आनंदी ठेवा " हे शब्द साऱ्या मानवजातीच्या उत्क्रांतीचे निमित्त-वाक्य ठरावे. अशा साऱ्या सत्य - शांती - सुंदरता प्रतीत होणाऱ्या घटकांनी मिळून बनलेले हे संस्थाचिन्ह !