"भारत सरकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १३:
[[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]] हा भारताचा [[राष्ट्रप्रमुख]] असून संविधानाच्या कलम ५३ (१) अन्वये त्याला अनेक अधिकार दिले गेले आहेत. राष्ट्रपतीचे कामकाज पंतप्रधानाच्या सल्ल्याने चालत असून त्याचे बहुतेक हक्क केवळ औपचारिक स्वरूपाचे आहेत. खालील महत्त्वाच्या पदांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.
*[[भारतामधील राज्यांचे राज्यपाल]]
*[[भारताचे सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालय]]ाचे [[भारताचे सरन्यायाधीश|सरन्यायाधीश]] व [[भारतामधील उच्च न्यायालयेन्यायालयांची यादी|उच्च न्यायालयांचे]] न्यायाधीश
*ॲटर्नी जनरल
*प्रमुख निवडणुक अधिकारी