"भास्कराचार्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
V.narsikar ने लेख भास्कराचार्य वरुन भास्कराचार्य द्वितीय ला हलविला: लेख आशयास अनुसरून अधिक योग्य...
 
भास्कराचार्य द्वितीय वरुन मजकूर येथे आणला
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १:
[[भारत]] देशात २ भास्कर होऊन गेले...पहिले भास्कर इ.स.५५० मधे जन्मले अणि इ.स.६२८ मध्ये त्यांचा देहान्त झाला. [[सिद्धान्तशिरोमणी]] लिहिणारे हे भास्कर नव्हेत. हे भास्कर, भास्कर-१ किंवा भास्कराचार्य-१ म्हणून ओळखले जातात. 'सिद्धान्तशिरोमणि' अणि 'लीलावती' लिहिणारे भास्कर ( भास्कर किंवा [[भास्कराचार्य द्वितीय]] ) इ.स.१११४ मधे जन्माला आले. लोक त्यांच्या सिद्धान्तशिरोमणी या ग्रंथाबद्दल मजेने असे म्हणायचे की सिद्धान्तशिरोमणी वाचून तुम्ही एखाद्या झाडावर किती पाने आहेत तेसुद्धा सांगू शकता. या वरून तुम्हाला त्याच्या ग्रंथाची महानता लक्षात येईल. पण त्यांच्या बीजगणित या ग्रंथाची आजपर्यंत सर्वात जास्त भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. 'बीजगणित' या ग्रंथामध्ये भास्कराचार्यानी दिलेल्या अत्यंत कठीण अशा सूत्रांवरुन आपल्याला त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची कल्पना येते. गणिताची आवड असलेल्या प्रत्येक माणसाने त्यांच्या ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे.
#पुनर्निर्देशन [[भास्कराचार्य द्वितीय]]
 
[[वर्ग:भारतीय गणितज्ञ]]