"जॉन लेनन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 101 langlinks, now provided by Wikidata on d:Q1203
व्याकरणविषयक सुधारणा केल्या. वर्गीकरण आणि विकिकरण केले.
ओळ १:
[[चित्र:जॉन लेनन.jpg|thumb|जॉन लेनन \]]
'''जॉन लेनन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''John Lennon'') (९ ऑक्टोबर, इ.स. १९४० - ८ डिसेंबर, इ.स. १९८०)ः'' हे ख्यातनाम ब्रिटीशब्रिटिश गीतकार, संगीतकार आणि गायक होते. [[बीटल्स]] या विसाव्या शतकात टिकाकारांचीटीकाकारांची प्रशंसा आणि अपार लोकप्रियता वाट्याला आलेल्या संगीत बॅंडच्या चार संस्थापकांपैकी लेनन एक होते.
 
== जीवन ==
जॉन लेनन यांचा जन्म आणि सुरूवातीचे आयुष्य [[इंग्लंड]]मधल्या [[लिव्हरपूल]] शहरात गेले. तेथेच कोवळ्या वयात त्यांची संगीत कारकिर्दकारकीर्द सुरु झाली. इ.स. १९६० मध्ये त्यांनी तीन सहकारी संगीतकारांसह बीटल्स या बॅंडची स्थापना केली. पुढे दशकभर अपार लोकप्रियता मिळवल्यानंतर त्यांचा हा बॅंड विखुरला गेलाफुटला. त्यानंतर लेनन यांनी स्वतःची एकट्याची कारकिर्दकारकीर्द सुरु केली. इ.स. १९६९ मध्ये [[योको ओनो]] या मूळच्या जपानी स्त्रीवादी कार्यकर्तीशी लेनन विवाहबद्ध झाले. इ.स. १९७१ मध्ये ते इंग्लंड सोडून [[न्यूयॉर्क]]मध्ये स्थायिक झाले. मुलाकडे लक्ष देता यावे यासाठी इ.स. १९७५ मध्ये त्यांनी संगीत प्रवास थांबवला. मात्र पाच वर्षांनी इ.स. १९८० मध्ये त्यांनी ''डबल फॅंटसी'' या अल्बमद्वारे संगीत कारकीर्दीचाकारकिर्दीचा पुनरारंभ केला. हा अल्बम प्रसिद्ध झाल्यानंतर तीनच आठवड्यात एका हल्लेखोराने गोळ्या झाडून लेनन यांचा खून केला.
 
लेनन यांचे स्वतःचे संगीत, लेखन, चित्रे, फिल्मस्चलचित्रे आणि मुलाखती यातूनयांतून एक बंडखोर, बोच-याबोचऱ्या विनोदाची झालर असलेले असे व्यक्तिमत्वव्यक्तिमत्त्व उभे राहातेराहते. लेनन यांची राजकीय मते आणि त्यांचे शांतताविषयक कार्य (पीस अक्टिव्हिझम) यावरूनहीयांवरूनही ते वादग्रस्त ठरले होते.
 
{{बीटल्स}}
{{DEFAULTSORT:लेनन,जॉन}}
 
[[वर्ग:इ.स. १९४० मधील जन्म|लेनन, जॉन]]
[[वर्ग:इ.स. १९८० मधील मृत्यू|लेनन, जॉन]]
[[वर्ग:ब्रिटिश संगीतकार]]
[[वर्ग:हत्या झालेल्या व्यक्ती]]
 
{{Link FA|fr}}
"https://mr.wikipedia.org/wiki/जॉन_लेनन" पासून हुडकले