"विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
विशीष्ट छायाचित्रांची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता
ओळ १७२:
::::http://en.wikipedia.org/wiki/Religious_harmony_in_India हा लेख तयार झाला आहे. पुढील २ - ३ दिवसात त्यावरील प्रतिक्रिया बघून आपण तो वाढवू शकतो. धन्यवाद. [[सदस्य:Abhijeet Safai|आभिजीत]] २२:४९, ११ जून २०१३ (IST)
:::::प्रिय माहितगार आपली हा लेख तयार करण्याची कल्पनाच मला खूप आवडली. बाबा आमटे यांनी 'भारत जोडो' यासारखे आंदोलन केले होते. अधून मधून होत राहणाऱ्या घटना बघता हा लेख खूप चांगली भूमिका बजावेल यात शंका नाही. हा लेख तयार करण्याची कल्पना सुचाल्याबद्दल तुम्हाला सलाम. [[सदस्य:Abhijeet Safai|आभिजीत]] २२:५९, ११ जून २०१३ (IST)
 
==विशीष्ट छायाचित्रांची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता==
 
[[File:Rajan raje discussing with anna hazare at ralegansiddhi.JPG|thumb|महाराष्ट्रातील राळेगणसिद्धि येथे राजन राजे अण्णा हजारेंशी चर्चा करत असतांनाचा क्षण]]
[[File:rajan raje in AAP rally.jpg|right|thumb|आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील पहिल्या शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी, रोहा येथे राजन राजे श्रोत्यांशी संवाद साधतांनाचा प्रसंग]]
 
[[सदस्य:Praj0148]] त्यांच्या सदस्य पानावर एका राजकीय नेत्या विषयी लेख विकसित करत आहेत.मला वाटते त्यांचे लेखन पूर्ण झाल्या नंतर ते मुख्य नामविश्वात आणतील.लेख शीर्षकाच्या उल्लेखनीयते बद्दल फारसा प्रश्न नाही.
 
त्या लेखात वापरली गेलेली (शेजारी नमुद) दोन छायाचित्रे वैशिष्ट्य पूर्ण आहेत.छायाचित्रांचा उद्देश अंशत: जाहीरात समकक्ष वाटतो,पण अशाच छायाचित्रांना ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असू सुद्धा शकते. या दोन गोष्टीत फरक कसा करावा ?
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १८:४३, ७ डिसेंबर २०१३ (IST)
Return to the project page "उल्लेखनीयता".