"इटालियन भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
No edit summary
ओळ १५:
|भाषासंकेत_ISO_639_2_वर्गवारी = ita
|भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = [http://www.sil.org/iso639-3/documentation.asp?id=ita ita]
|नकाशा = Italophone in the World-Map.png
}}
'''इटालियन''' ही [[रोमान्स भाषासमूह]]ामधील एक प्रमुख [[युरोप]]ियन [[भाषा]] आहे. इटालियन ही [[इटली]], [[स्वित्झर्लंड]], [[सान मारिनो]] व [[व्हॅटिकन सिटी]] ह्या देशांची राष्ट्रीय भाषा असून [[युरोपियन संघ]]ाच्या २३ अधिकृत भाषांपैकी एक आहे. इटालियन भाषा [[लॅटिन भाषा|लॅटिन]]पासून निर्माण झाली असून आजच्या घडीला जगातील सुमारे ८.५ कोटी लोक इटालियन भाषा समजू शकतात.