"तुडतुडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{विस्तार}} वर्ग:पिकांवरील किडी
 
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''{{लेखनाव}}''' [[इंग्रजी]]:(Hopper) हा एक प्रकारचा किडा आहे. हा [[तांदुळ|धान]] ,[[कापूस|कपाशी]] आदी पिकांवर आढळतो.हा माणसासाठी घातक नाही.यात रंगांनुसार तपकिरी,हिरवे आणि पांढऱ्या पाठिचे तुडतुडे तसेच नागमोडी असे चार प्रकार ज्ञात आहेत.यांच्या अनेक जाती आहेत.धान या पिकासाठी वरील चार जातीच त्रासदायक आहेत.तसेच [[वांगे|वांग्यांचेही]] ते नुकसान करतात.{{चित्र हवे}}
 
==प्रजनन==
यांचे प्रजनन पावसाळा संपल्यानंतर होते.सरासरीने यांची मादी ५० ते १५० अंडी देते.यातील सुमारे ८० पिल्ले जगतात.यांचे सरासरी आयुष्य १८ दिवसांचे आहे.[[नैसर्गिक अन्नसाखळी]] कायम ठेवण्यात यांचा मोलाचा हिस्सा आहे.बऱ्याच पक्ष्यांचे ते खाद्य आहेत.<ref>[http://epaper.newsbharati.com/opnImg.aspx?lang=3&spage=Cpage&NB=2013-11-23#Cpage_1 तरुण भारत,नागपूर-ई-पेपर-दि.२३/११/२०१३,आपलं नागपूर पुरवणी,पान क्र. १ व २,मथळा:तुडतुड्यांनी बंद पाडली बाजारपेठ]</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:पिकांवरील किडी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/तुडतुडा" पासून हुडकले