"कारखाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 300 px|इवलेसे|[[हावडा येथील अंबुजा सिमेंट कंपन...
(काही फरक नाही)

१७:३४, २० नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती

कारखाना ही एक औद्योगिक वास्तू आहे जेथे वस्तूंचे उत्पादन होते. कारखाना एका किंवा एकाहून अधिक इमारतींचा असू शकतो व त्यामध्ये विविध प्रकारची यंत्रे असतात. कारखान्यांमध्ये केवळ वस्तूंचे उत्पादनच नाही तर कच्च्या मालाचे एका स्वरूपामधून दुसऱ्यामध्ये रूपांतर देखील होऊ शकते.

हावडा येथील अंबुजा सिमेंट कंपनीचा कारखाना

औद्योगिक क्रांतीनंतर कारखान्यांची जगभर जोमाने वाढ झाली.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: