"हरबरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
{{विस्तार}}
'''हरभरा''' किंवा हरबरा हे [[रब्बी हंगाम|रब्बी हंगामात]] पिकणारे एक कडधान्य आहे.
[[चित्र:Cicer arietinum 003.JPG|250px|right|हरबऱ्याचे झाड- हे फार नाजूक असते. 'हरबऱ्याच्या झाडावर चढविणे' अशी मराठीत एक म्हण आहे]]
[[चित्र:Cicer arietinum 003.JPG|250px]]
== इतर भाषेतील नावे ==
*[[इंग्लिश भाषा]]: Bengal Gram, Chickpea,
ओळ १९:
*[[तेलुगू]]: చణకము कनकामु
*[[उर्दू]]: نخود नुखुड
{{विकिकरण}}
[[वर्ग:कडधान्ये]क्प्क् हरबरा एक महत्त्वाचे कडधान्ये असून रोजच्या आहारात प्रथिनांचा पुरवठा करते .हरभरा जमिनीला वातावरणातील ३०किलो प्रति हेक्टरी नत्र उपलब्ध करुन देतो .हरभ-यापासून डाळ ,बेसन तयार करतात .हरभरा पाण्यात उकळवून ,भाजून खाता येतो .पांनाची भाजी पण तयार करतात .अंकूर आलेले बियाणे रक्त दोषाच्या रोगावर औषध म्हणून उपयोग आहे .हिरव्या पानातून मिळणारे माँलिक आणि आँक्झालिक अँसिड पोटांच्या आजा-यासाठी उपाय म्हणून वापरता येते .

जमीनीचा प्रकार हलकी ,मध्यम ,व भारी जमीनपूर्व मशागत नांगरणी व वखराची पाळीपेरणीची वेळ १५ आँक्टोबर ते नोव्हेंबर पहिला आठवडा.वाण बीडीएन ९-३ ,फूले जी -५, फुले जी -१२ आयसीसीव्हि -२ ,फूले जी-५ -८१ -१-१ चाफा,जी -१२ ,आयसीसीव्ही -१० विकास जी-१, विश्वास (जी -५ ),विशाल (फुले -जी -८७ -२०७ ) लागणारे बियाणे ७० ते १०० किलो प्रति हेक्टरीहेक्टरी रोप संख्या ३. ३३ लाखबीजप्रक्रिया पेरणी पुर्वी रायझॊबियम व जिवाणू स्फुरद संवर्धक वापरावे .
पेरणीचे अंतर ३० x १० सें .मीआंतर मशागत १ -२ खुरपण्यापीक पध्दती विशेष माहिती २ पाण्याच्या पाळ्या -१ पेरणी नंतर ४५ दिवासांनी व दुसरी ७५ दिवासाने दिल्यास उत्पादनात वाढ होते .कीड / रोग घाटे अळी ,मर ,मुळ कुजव्यापिकांची फेरपालट ज्वारी / गहू / बाजरी - हरभरा मका / ज्वारी (चा-याकरिताअ /हरभरा)
[[वर्ग:कडधान्ये]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हरबरा" पासून हुडकले