"हरबरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 18 langlinks, now provided by Wikidata on d:Q762857
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
{{विस्तार}}
'''हरभरा''' किंवा हरबरा हे [[रब्बी हंगाम|रब्बी हंगामात]] पिकणारे एक कडधान्य आहे.
 
[[चित्र:Cicer arietinum 003.JPG|250px]]
== इतर भाषेतील नावे ==
Line २० ⟶ १९:
*[[तेलुगू]]: చణకము कनकामु
*[[उर्दू]]: نخود नुखुड
[[वर्ग:कडधान्ये]क्प्क् हरबरा एक महत्त्वाचे कडधान्ये असून रोजच्या आहारात प्रथिनांचा पुरवठा करते .हरभरा जमिनीला वातावरणातील ३०किलो प्रति हेक्टरी नत्र उपलब्ध करुन देतो .हरभ-यापासून डाळ ,बेसन तयार करतात .हरभरा पाण्यात उकळवून ,भाजून खाता येतो .पांनाची भाजी पण तयार करतात .अंकूर आलेले बियाणे रक्त दोषाच्या रोगावर औषध म्हणून उपयोग आहे .हिरव्या पानातून मिळणारे माँलिक आणि आँक्झालिक अँसिड पोटांच्या आजा-यासाठी उपाय म्हणून वापरता येते .
 
 
 
 
[[वर्ग:कडधान्ये]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हरबरा" पासून हुडकले