"कार्ले लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎संदर्भ: वर्ग चपखल केला using AWB
No edit summary
ओळ १:
'''कार्ले''' ही प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जाणारी ही लेणी आहेत. इसवी सनपूर्व पहिले शतक ते इसवीसन पाचवे शतक या काळात ही लेणी खोदली गेली. भारत सरकारने या लेणीला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून घोषित केलेले आहे.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.asimumbaicircle.com/Gazette%20Notification/pune/scan0006%20.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=गॅझेट नोटिफिकेशन | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref>
 
== लेणी==
ओळ १८:
कार्ल्यांच्या या लेण्यांमध्ये [[ब्राह्मी लिपी]]तले ३५ लेख दिसून आले आहेत. यातील बहुतेक दानधर्म विषयक आहेत.
या लेखातून तत्कालीन समाज, त्यांचे नातेसंबंध, रुढी-परंपरा, व्यापार-व्यवसाय, चलन असे अनेक विषय समजू शकतात. धेनुकाकट म्हणजे आजचे [[डहाणू]], सोपारक (आजचे सोपारा), करिजक (कार्ल्याच्या उत्तरेला असलेले करंजगाव) प्रभास म्हणजे आजच्या [[सौराष्ट्र|काठेवाड]] भागातील [[प्रभासतीर्थ]] वैजयंती म्हणजे आजचे [[कर्नाटक]]मधील [[उत्तर कन्नड]] जिल्ह्य़ातील बनवासी अशा अनेक गावांचे उल्लेख या लेखांतून दिसून येतात. चैत्यगृहाच्या व्हरांडय़ाच्या भिंतीवरील एका लेखात ‘मामालाहारे’ हा शब्द आलेला आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेत एखाद्या ठरावीक गावांच्या प्रदेशास - प्रशासकीय भागास ‘आहार’ असे म्हणत. तर ‘मामल’ म्हणजे आजचे मावळ! मावळ तालुक्याचा हा सर्वात प्राचीन उल्लेख असावा. या लेखांमधून वढकी (सुतारकाम), गंधक (सुगंधी द्रव्याचा व्यापार) अशा काही व्यवसायांचीही ओळख होते.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
==हेही पाहा==