"पातूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७३:
'''{{लेखनाव}}''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अकोला जिल्हा|अकोला जिल्ह्यातील]] एक गाव व तालुक्याचे ठिकाण आहे.
 
येथे या गावाजवळ [[वाकाटक|वाकाटककालिन]] लेण्या आहेत.त्या [[सातमाळा-अजिंठा पर्वतरांगडोंगररांगा|अजिंठा पर्वतरांगेत]] तयार करण्यात आलेल्या आहेत.त्या सध्या उपेक्षित आहेत.या गुंफासदृष्य आहेत व डोंगरात कोरण्यात आलेल्या आहेत.येथे कोरीवकामही आहे.विदर्भावर तिसऱ्या व चौथ्या शतकातील वाकाटक घराण्यातील शेवटचा राजा हरिषेण याने त्याचा वराहदेव या प्रधानाने या तयार केल्या असे सांगण्यात येते.दुसरे मत असे आहे कि, त्या पहिल्या ते चौथ्या शतकात कोरल्या गेल्या.{{संदर्भ हवा}}{{चित्र हवे}}
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/पातूर" पासून हुडकले