"१९७१ हॉकी विश्वचषक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १७:
| सर्वाधिक_गोल =
| तळटिपा =
| मागील_स्पर्धा =
| पुढील_स्पर्धा = [[१९७३ हॉकी विश्वचषक|१९७३]]
}}
'''१९७१ हॉकी विश्वचषक''' ही [[हॉकी विश्वचषक]] स्पर्धेची पहिली आवृत्ती होती. ही स्पर्धा १५ ते २४ ऑक्टोबर, [[इ.स. १९७१]] दरम्यान [[स्पेन]] देशाच्या [[बार्सिलोना]] शहरामध्ये खेळवली गेली. १० देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये [[पाकिस्तान]]ने अंतिम फेरीमध्ये [[स्पेन]]चा पराभव करून पहिले अजिंक्यपद मिळवले.