"हसन रूहानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,८३२ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
प्रस्तावेनत भर घातली
छो
छो (प्रस्तावेनत भर घातली)
| नाव = हसन रूहानी
| लघुचित्र =
| चित्र = Hassan Rouhani official portrait.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| पद = [[इराण]]चे राष्ट्राध्यक्ष
| premier = [[अली खामेनेई]]
| कार्यकाळ_आरंभ =३ ऑगस्ट, इ.स. २०१३
| कार्यकाळ_समाप्ती =
| मागील = [[महमूद अहमदिनेजाद]]
| तळटीपा =
}}
'''हसन रूहानी''' ([[फारसी भाषा|फारसी]]: ‌حسن روحانی‎ ; [[रोमन लिपी]]: ''Hassan Rouhani'') (१२ एप्रिल, इ.स. १९५० - हयात) हे [[इराण]]चे ७वे व विद्यमान [[राष्ट्रप्रमुख|राष्ट्राध्यक्ष]], तसेच वकील, विद्वान व माजी मुत्सद्दी आहेत. जून, इ.स. २०१३ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये तेहरानाचे महापौर मोहम्मद बाकर गालिबाफ यांना व अन्य चार प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत राष्ट्राध्यक्ष म्हणून हे निवडून आले. ३ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. याआधी हे इ.स. १९८९पासून सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य म्हणून, तर इ.स. १९९२पासून इराणमधील व्यूहनीती संशोधन केंद्राचे प्रमुख म्हणून काम करत होते. यांनी इराणच्या ४थ्या व ५व्या संसदेचे उपसभापतिपद सांभाळले; तसेच इ.स. १९८९-२००५ या कालखंडात सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिवपदही सांभाळले. सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून यांनी युरो तीन राष्ट्रांशी - अर्थात [[युनायटेड किंग्डम]], [[फ्रान्स]], [[जर्मनी]] या युरोपीय संघातील तीन बड्या राष्ट्रांशी - इराणच्या आण्विक कार्यक्रमासंदर्भात वाटाघाटी करणाऱ्या इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते.
'''हसन रूहानी''' ([[फारसी भाषा|फारसी]]: ‌حسن روحانی‎; जन्म: १२ एप्रिल १९५०) हे [[आशिया]]मधील [[इराण]] देशाचे नवनिर्वाचित [[राष्ट्रप्रमुख|राष्ट्राध्यक्ष]] आहेत.
 
== हेही पहा ==
* [[जगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी]]
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Hassan Rouhani|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.president.ir/fa/ | शीर्षक = अधिकृत अध्यक्षीय संकेतस्थळ | भाषा = फारसी, अरबी, उर्दू, इंग्लिश, फ्रेंच,स्पॅनिश, जर्मन }}
*[http://rouhani.ir/ वैयक्तिक संकेतस्थळ]
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://rouhani.ir/ | शीर्षक = अधिकृत वैयक्तिक संकेतस्थळ | भाषा = फारसी }}
 
{{इराणचे राष्ट्राध्यक्ष}}
 
{{DEFAULTSORT:रूहानी, हसन}}
[[वर्ग:इ.स. १९५० मधील जन्म]]
[[वर्ग:इराणचे राष्ट्राध्यक्ष]]
२३,४६०

संपादने