"गीता दत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 7 langlinks, now provided by Wikidata on d:Q470416
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ ४०:
}}
 
'''गीता दत्त''' (पूर्वाश्रमीची ''गीता घोष रॉय चौधरी'') ([[नोव्हेंबर २३]], [[इ.स. १९३०]] - [[जुलै २०]], [[इ.स. १९७२]]) [[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपटसृष्टीतील [[पार्श्वगायक|पार्श्वगायिका]] होती. तिने अनेक बंगाली गीतेही गायली आहेत.
 
===जीवनपट===
{{विस्तार}}
गीता दत्तचा जन्म बंगालमधील जमीनदार घराण्यात झाला. तिचे वडिल देवेंद्रनाथ घोष रायचौधरी आणि आई अमियादेवी होते. गीता दत्तने १९४६ मध्ये भक्त प्रल्हाद या चित्रपटातील गीतापासून आपल्या पार्श्वगायनाच्या कारकीर्दीचा प्रारंभ केला. दिग्दर्शक [[गुरू दत्त]] यांच्याशी तिने विवाह केला. या दांपत्याला तीन मुले झाली.
 
===कारकीर्द===
[[वर्ग:हिंदी गायक|दत्त, गीता]]
आपल्या कारकीर्दीत गीता दत्त हिने सुमारे बाराशे गीते गायली. संगीतकार एस.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, हेमंतकुमार यांच्याकडे तिने पार्श्वगायन केले.[[वर्ग:हिंदी गायक|दत्त, गीता]]
[[वर्ग:पार्श्वगायक|दत्त, गीता]]
[[वर्ग:इ.स. १९३० मधील जन्म|दत्त, गीता]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गीता_दत्त" पासून हुडकले