"सरोद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Sarod 001.jpg|thumb|right|200px|सरोद]]
[[Imageचित्र:Sarod Zuckerman.jpg|thumb|आडवी ठेवलेली सरोद]]
{{विकिकरण}}
 
सरोद हे हिंदुस्तानी शास्त्रीय वाद्य संगीतातलं एक प्रमुख तंतुवाद्य आहे. असं समजलं जातं कि सरोदची उत्पत्ती अफगाणी रुबाब ह्या वाद्यातून झाली आहे. सरोद ह्या शब्दाचा अर्थ फारसी भाषेत गाणं असा आहे. लाल मणी मिश्रा ह्यांच्या मतानुसार सरोद हा चित्र वीणा, अफगाणी रुबाब आणि सुरशृंगार ह्या वाद्यांचं संमिश्रण आहे. मैहर घराण्याच्या सरोदला चार मुख्य तारा, चार अतिरिक्त तारा, दोन चीकारी आणि पंधरा तर्फेच्या तारा असतात. तारा छेडण्यासाठी नारळाच्या करवंटीचा "जवा" वापरला जातो. अल्लाउद्दिन खान, आली अकबर खान, हाफिज आली खान, अमजद आली खान, बुद्धदेव दासगुप्ता, राधिका मोहन मोईत्रा, शरण राणी, झरीन दारूवाला हे विसाव्या शतकातले काही प्रमुख सरोदवादक आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/सरोद" पासून हुडकले