"सुधीर फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q3633266
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४०:
''बाबूजीं''नी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या ''कै. वामनराव पाध्ये'' यांचेकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात १९४१ साली '''एच्.एम्.व्ही''' या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली. १९४६ साली ते पुण्याच्या ''''प्रभात चित्र संस्थे''''त ''संगीत दिग्दर्शक'' म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांना संगीत दिले. तसेच अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायनसुद्धा केले.
 
त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी १९६० च्या दशकात स्वरबद्ध केलेले 'गदिमां'चे '''गीत रामायण'''. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर ([[:en:All India Radio|All India Radio]]) वर्षभर प्रसारीतप्रसारित होत होते. आजही याचे प्रयोग अफाट गर्दी खेचत आहेत.
 
आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांनी 'वीर सावरकर' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. ''बाबूजीं''नी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट.
 
स्वकै. सुधीर फडके हे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त जवळजवळ ६० वर्षे कार्यरत होते. तसेच अमेरिकेमध्ये 'इंडीयाइंडिया हेरीटेजहेरिटेज फाऊंडेशनफाउंडेशन'च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.
 
==कारकीर्द==
===संगीतकार===
 
बाबूजींनी एकूण १११ चित्रपटांना संगीतबद्धसंगीत केलेदिले. त्यापैकीत्यांपैकी २१ चित्रपट हे हिंदी भाषेतील आहेत. त्यापैकी काही गाजलेले चित्रपट पुढीलप्रमाणे :
 
* ''गोकुळ'' (१९४६)
ओळ १२३:
गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराथी, कन्नड, बंगाली, असामी, तेलुगू, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. या सर्व भाषांतरांचे वैशिष्ठ्य म्हणजे भाषांतरकर्त्यांनी एका मात्रेचाही फरक केलेला नाही. ही सर्व भाषांतरे मूळ ''बाबूजीं''नी दिलेल्या चालीवरच गायली जातात.
 
''बाबूजीं''नी स्वतः त्यांच्या आयुष्यात गीतरामायणाचे जवळजवळ १८०० प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी देशातस्वदेशात तसेच परदेशातपरदेशांत केले.
 
==पुरस्कार==
ओळ १३२:
३. दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (१९९८)<br />
४. लता मंगेशकर पुरस्कार (२००१)<br />
५. आल्फाअल्फा जीवन गौरव पुरस्कार (२००१)
 
==चरित्रग्रंथ==
* स्वरश्री बाबूजी : लेखक वसंत वाळुंजकर
 
== बाह्य दुवे ==