"कोकणी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २०:
}}
 
'''कोंकणी''' ही [[भारत|भारताच्या]] पश्चिम किनाऱ्यावरील [[कोकण]] पट्ट्यात बोलली जाणारी एक [[इंडो-युरोपीय भाषासमूह|इंडो-युरोपीय]] भाषा आहे. [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक|कर्नाटकाचा]] किनारपट्टीचा भाग आणि [[गोवा]] येथे ती प्रामुख्याने बोलली जाते. कोकणी लिहिण्यासाठी, कर्नाटकात [[कन्नड भाषा|कानडी]] तर [[गोवा]] आणि [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[देवनागरी लिपी]]चा वापर होतो. गोव्यात [[रोमन लिपी|रोमन लिपीसुद्धा]] वापरतात. [[केरळ|केरळातील]] कोकणी लोक [[मल्याळम भाषा|मल्याळी लिपी]] वापरतात व [[कोकणी मुसलमान]] [[अरबी लिपी]] वापरतात. गोव्यात कोकणी भाषेलाआणि मराठी या भाषांना राज्यभाषा म्हणून मान्यता आहे.
 
कोकणी ही (macrolanguage) एकसंध भाषाबोलीभाषा नसून तिच्यात एकूण आठ प्रकार (individual languages) गणले जातात. गोव्यात बोलली जाणारी '''गोव्याची कोंकणी''' ही त्यांयापैकीत्यांपैकी एक असून तिच्यात ख्रिश्चनांची कोंकणी व हिंदूंची कोंकणी असे दोन प्रकार आहेत. ख्रिश्चनांच्या कोंकणीवर पोर्तुगीज भाषेचा असर आहे.महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्रात बोलली जाणारी '''कोकणी'''ही वेगळी आहे. शिवाय मालवणी, चित्तपावनी, वारली, काणकोणी, डांगी वगैरे अन्य बोलीभाषा कोंकणीच्या उपभाषा आहेत. या सर्व बोलीभाषा बोलणार्‍यांचीबोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ७६ लाखांहून अधिक आहे.
 
इंडो-आर्यन भाषांत ही सर्वांत दक्षिणी भाषा आहे. तिचे नाते मराठी आणि गुजरातीशी आहे, आणि तिच्यात थोडा हिंदीचा प्रभावसुद्धा आहे. केरळमध्ये आणि कर्नाटकात बोलल्या जाणाऱ्या कोंकणी भाषेत द्रविड भाषांतले अनेक मूळ शब्द आहेत<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://ccat.sas.upenn.edu/~fsouth/DravidianElement.pdf |शीर्षक=Prehistoric Implications of the Dravidian element in the NIA lexicon, with special attention to Marathi |लेखक=F.C. Southwort |प्रकाशक=University of Pennsylvania, USA}}</ref>.
ओळ १२७:
|}
 
कोंकणीतकोंकणीतील व्यंजनव्यंजने मराठीच्या व्यंजनसार्खेचव्यंजनांसारखीच आहेत.
 
== संदर्भ आणि नोंदी ==