"शहाजीराजे भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
{{मराठा साम्राज्य}}
ओळ ७२:
*[[इ.स. १६३६]] ते [[इ.स. १६६४]] - [[आदिलशाही]]
 
पुढे [[इ.स. १६६१]]-[[इ.स. १६६२]] दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,[[इ.स. १६६४]] रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजांनी राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली व समाधी शिमोग्याजवळ होदिगेरी येथे बांधली.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3129505.cms? काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत] </ref>
 
=संदर्भ=