"छायाचित्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 118 langlinks, now provided by Wikidata on d:Q11633
No edit summary
ओळ २:
 
[[प्रकाश-संवेदी]] वस्तुंद्वारे [[प्रकाश]] किंवा [[विद्युतचुंबकीय]] [[उत्सार]] यांची नोंद करुन टिकाऊ [[प्रतिमा]] निर्माण करण्याच्या पद्धतीला छायाचित्रण असे म्हणतात. छायाचित्रण ही एक [[कला]] आणि [[शास्त्र]] आहे.
 
[[छायाचित्रण]] ही एक कला छायाचित्रकार व त्याच्या कॅमेरा या वर अवलंबून असते.
 
[[छायाचित्रण]] ही एक कला वस्तू , तिला पाहाण्याचा द्रुश्तिकोन व वेळ त्याच्या विविध अंगाण या वर अवलंबून असते.
 
[[कॅमेरा]] हे काही वषा॔पूवी॔ भौतिक पण आता एक इलेक्टोनिक वस्तू आहे.
 
पूर्वी यासाठी [[फिल्म कॅमेरा|फिल्म कॅमेर्‍याचा]] वापर होत असे पण आजकाल [[डि़जिटल कॅमेरा|डि़जिटल कॅमेरे]] आणि [[मोबाईल कॅमेरा|मोबाईल कॅमेरे]] जास्त लोकप्रिय आहेत.